• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

बसमध्ये एक्स-गर्लफ्रेंडवर चाकूने केले 30 वेळा सपासप वार, तरीही वाचले महिलेचे प्राण

by ajayubhe
February 23, 2021
in आंतरराष्ट्रीय, क्राईम
0
crime-crime

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मेक्सिकोमधील सिनोलोआ शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे दिवसाढवळ्या गर्दी असलेल्या बसमध्ये एका व्यक्तीने आपल्या एक्स- गर्लफ्रेंडवर ३० पेक्षा जास्त वेळा चाकूने वार केले. या हल्ल्यादरम्यान महिला सतत ओरडत होती, परंतु बसमधील उपस्थित लोक हल्ला पाहून घाबरून पळून जातात, परंतु तिच्या मदतीसाठी कोणीही आले नाही. दरम्यान, या भीषण हल्ल्यानंतरही महिला जिवंत वाचली. या घटनेनंतर लोक हैराण आहेत.

माहितीनुसार, ३३ वर्षीय या पीडित महिलेचा एक्स बॉयफ्रेंड तिला भेटण्यासाठी आला आणि अचानक त्याने तिच्यावर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. या दरम्यान महिला ओरडू लागली. या माथेफिरू प्रियकराने या महिलेवर ३० पेक्षा जास्त वेळा वार केले. दरम्यान, महिला जिवंत राहण्यात यशस्वी झाली. खरं तर हिवाळ्यामुळे या महिलेने जाड विंटर जॅकेट घेतले होते. ज्यामुळे या महिलेच्या कोणत्याही महत्वाच्या भागास कोणतेही नुकसान होऊ शकले नाही आणि या महिलेचे प्राण वाचले.

यानंतर जेव्हा तिचा प्रियकर हल्ला करून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता, तेव्हा बसमधील प्रवाश्यांनी या महिलेची मदत करण्यास सुरवात केली. अखेर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. स्थानिक माध्यमांनुसार, जेव्हा या व्यक्तीला अटक केली गेली तेव्हा त्याने स्वत: ला ठार मारण्याचा देखील प्रयत्न केला. तसेच, व्हॅलेंटाईन डेच्या काही दिवसानंतर ही घटना घडल्याचे समजते, मात्र, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज नुकताच प्रसिद्ध करण्यात आले.

दरम्यान, या हल्ल्यात पीडित महिलेचे हात आणि पाय गंभीरपणे कापले गेले. मेक्सिको अटर्नी जनरल अलेजान्ड्रो मनेरो यांच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक वर्षांत मेक्सिकोमध्ये महिलांवरील हिंसाचारात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत महिलांवरील हिंसाचाराच्या घटनांमध्ये 137 टक्के वाढ झाली आहे.

Tags: arrestbusCCTV Footageex boyfriendex-girlfriendKnifeMexicopolicesinoloawomanअटकएक्स गर्लफ्रेंडएक्स बॉयफ्रेंडचाकूपोलिसबसमहिलामेक्सिकोसिनोलोआसीसीटीव्ही फुटेज
Previous Post

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राठोड यांनी जोडले हात अन् म्हणाले…

Next Post

Pune News : बसमध्ये ‘बॅड टच’ केल्याने धायरीतील 41 वर्षीय प्रौढास 3 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, PMP मध्ये घडला होता प्रकार

Next Post
court

Pune News : बसमध्ये 'बॅड टच' केल्याने धायरीतील 41 वर्षीय प्रौढास 3 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, PMP मध्ये घडला होता प्रकार

Please login to join discussion
क्राईम

Pune News : लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय तरुणाचं केलं अपहरण, सोलापूर रस्त्यावर खून ?

March 2, 2021
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन - लष्करातून सुभेदार पदावरून निवृत्त झालेल्याने पैशाच्या व्यवहारातून 33 वर्षीय कार चालकाचा खून करण्याच्या उद्देशाने अपहरण...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 7863 नवे रुग्ण, 6332 जणांना डिस्चार्ज

March 2, 2021
Vitthal-Panbhare

वाशिम ! बहीणीच्या डोक्यावर अक्षता पडताच तरुणाचा सपासप वार करुन खून

March 2, 2021
hathras

हाथरस प्रकरण : मुख्य आरोपी गौरव ‘सपा’शी संबंधित, पीडिता म्हणते – ‘दहशतवादी आहे तो’

March 2, 2021
pooja-chavan-sanjay-rathod-dhananjay-munde

संजय राठोडांनंतर आता धनंजय मुंडेंना द्यावा लागणार राजीनामा ?

March 2, 2021
chitra-wagh-1

चित्रा वाघ यांनी मॉर्फ केलेल्या त्या फोटोविरोधात केली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

March 2, 2021
pune corona

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 688 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 2, 2021
platform-ticket

मध्य रेल्वेचा दणका ! प्लॅटफॉर्म तिकीट दरात केली 5 पटीने वाढ

March 2, 2021
team-india

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेला भारताचा ‘हा’ मुख्य खेळाडू मुकणार

March 2, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

चित्रा वाघ यांनी आत्महत्येचा इशारा देणाऱ्या पूजाच्या वडिलांना केलं आवाहन, म्हणाल्या – ‘मलाही लेकीबाळी आहेत’

3 days ago

Pune News : आर्मी पेपर लीक प्रकरण : 2 लष्करी कर्मचारी, अकादमी चालवणाऱ्यासह चौघांना अटक

12 hours ago

दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीर

4 days ago

शिरूर : वढु बु. च्या रस्त्यासाठी 6.5 कोटी मंजूर, खा. डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांच्या पाठपुराव्याला यश

6 hours ago

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘ही’ शेती करा, सरकार देईल निम्मे पैसे; लाखो रूपयांच्या कमाईची सुवर्णसंधी

4 days ago

Nashik News : मानसिक त्रासाला कंटाळुन घंटागाडी कामगाराचा मृत्यू

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat