Pune NCP News | रमाबाई आंबेडकर नगर (ताडीवाला रोड) येथे राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणी अभियानास नागरिकांचा चांगला प्रतिसाद

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune NCP News | आज (दि. 11) राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे रमाबाई आंबडेकर नगर (ताडीवाला रोड) येथे राष्ट्रवादी काँग्रेस सभासद नोंदणी अभियान राबवले गेले. या सभासद नोंदणी अभियानास चांगला प्रतिसाद मिळाला असून 450 नागरिकांनी सभासद नोंदणी केली. (Pune NCP News)
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, मा नगरसेवक प्रदीप गायकवाड, पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघ अध्यक्ष आनंद सवाने, पुणे शहर युवक कार्याध्यक्ष मनोज जगताप, पुणे कॅन्टॉन्टमेन्ट युवक अध्यक्ष गोविंद जाधव, कार्याध्यक्ष अदिल सय्यद, जनार्दन जगताप, सुनील भोईटे, मनिषा भोईटे उपस्थित होते. सूत्र संचालन प्रताप शिर्के यांनी केले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष डॉ मयूर जयदेव गायकवाड आणि डॉ निकिता मयूर गायकवाड तसेच संतोष गायकवाड (युवक उपाध्यक्ष), चेतन जगताप (युवक प्रभाग 20 अध्यक्ष) संतोष बनसोडे, सिद्धार्थ गायकवाड, संतोष थरकार, गणेश आल्हाट, सोनू काळे, मल्लेश बेलदोरे, सोनू अडसूळ श्वेता पंडित यांनी केले.
Web Title :- Pune NCP News | Good response from citizens to NCP Member Registration Campaign at Ramabai Ambedkar Nagar (Tadiwala Road)
हे देखील वाचा :
Pune Crime | दुचाकीला कट मारल्याच्या वादातू वाहनचालकाला लुटले
Pravin Darekar | मराठा समाजाच्या प्रश्नावर आमचे सरकार सकारात्मक – आमदार प्रवीण दरेकर
Pune Crime | वाढदिवस ठरला आयुष्याचा शेवटचा दिवस! लोखंडी रॉड डोक्यात पडून चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू
Comments are closed.