गुन्हे शाखेत अमोल झेंडे यांची नियुक्ती
पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune DCP Internal Transfer | पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी पुणे पोलीस आयुक्तालयातील (Pune Police Commissionerate) 2 पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या (Pune DCP Internal Transfer) केल्या आहेत. तर बाहेरुन पुणे पोलीस आयुक्तालयात बदलून आलेल्या 7 पोलीस उपायुक्तांच्या नियुक्तीचे आदेश आज (मंगळवार) काढले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अंतर्गत बदल्या झालेल्या उपायुक्तांची (Pune DCP Internal Transfer) नावे आणि कंसात कोठून कोठे बदली झाली तर नव्याने हजर झालेल्या उपायुक्तांच्या नियुक्तीचे ठिकाण पुढील प्रमाणे
1. संदीप सिंह गिल्ल Sandeep Singh Gill (नव्याने हजर ते पोलीस उपायुक्त परिमंडळ-1, पुणे शहर DCP Unit-1)
2. स्मार्तना एस. पाटील Smartana S. Patil (नव्याने हजर ते पोलीस उपायुक्त परिमंडळ-2, पुणे शहर DCP Unit-2)
3. सुहेल शर्मा Suhail Sharma (नव्याने हजर ते पोलीस उपायुक्त परिमंडळ-3, पुणे शहर DCP Unit-3)
4. शशिकांत देवराव बोराटे Shashikant Devrao Borate (नव्याने हजर ते पोलीस उपायुक्त परिमंडळ-4, पुणे शहर DCP Unit-४)
5. विक्रांत विश्वास देशमुख Vikrant Vishwas Deshmukh (नव्याने हजर ते पोलीस उपायुक्त परिमंडळ-5, पुणे शहर DCP Unit-५)
6. अमोल भाऊसाहेब झेंडे Amol Bhausaheb Zende (नव्याने हजर ते पोलीस उपायुक्त गुन्हे, पुणे शहर DCP Crime)
7. विजय मगर Vijay Magar (नव्याने हजर ते पोलीस उपायुक्त वाहतूक, पुणे शहर DCP Traffic)
8. श्रीनीवास घाडगे Srinivas Ghadge (पोलीस उपायुक्त गुन्हे ते आर्थिक व सायबर, पुणे शहर DCP Financial and Cyber)
9. रोहिदास पवार Rohidas Pawar (पोलीस उपायुक्त परिमंडळ-4 ते पोलीस उपायुक्त, मुख्यालय, पुणे शहर DCP Headquarters)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune DCP Internal Transfer | Appointments of 7 Deputy Commissioners of Police newly appeared in Pune Police Commissionerate and transfers under two Deputy Commissioners
हे देखील वाचा :
Pune Crime | पुण्यातील बुधवार पेठीतील क्रांती चौकात दोन गटांत कोयत्याने मारामारी