बहुजननामा ऑनलाईन – कॉमेडियन सुनील ग्रोव्हरची (Comedian Sunil Grover) कॉमेडी सगळ्यांनाच आवडते. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये (The Kapil Sharma Show) त्याने कधी डॉक्टर गुलाटी (Doctor Gulati Selling Groundnut Pods) बनून तर कधी गुत्थी बनून लोकांचे भरपूर मनोरंजन केले. विशेष म्हणजे सुनील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही आणि महत्वाच म्हणजे यात कसलीच शंका सुध्दा नाही. मागील काही दिवसांपुर्वी सुनील ग्रोव्हरने (Comedian Sunil Grover) काही कारणास्तव द कपिल शर्मा शो’ सोडला आहे. परंतु आजही चाहते सुनीलची कपिल शर्माच्या शोमध्ये परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान अशातच सुनीलचा असा एक व्हिडिओ (Comedian Sunil Grover Video) सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. नुसता व्हायरलच नाही तर हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सुनील ग्रोव्हरने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमक काय आहे या व्हिडिओमध्ये ते पाहुन तुम्हाला आश्चर्यचा धक्का बसेल. कारण एवढा मोठा कॉमेडियन स्टार सुनील ग्रोव्हर रस्त्याच्या कडेला भुईमुगाच्या शेंगा विकतोय (Sunil Grover Selling Groundnut Pods). आता हे ऐकुन बसलाना तुम्हालाही आश्चर्याचा धक्का. परंतु आश्चर्य आणि काळजी करण्याची गरज नाही. कारण विनोदी कलाकारांना चांगले दिवस जात आहेत. खरतर सुनील ग्रोव्हरचा हा सर्व प्रकार त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याचा आहे. ज्यासाठी तो शेंगदाणे विकणाराही बनला. तसेच सुनील ग्रोव्हरने शेंगदाणे विकतानाचा व्हिडिओ शेअर करत एक कॅप्शन देखील दिली आहे. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, – खा खा खा. दरम्यान हा व्हिडिओ पोस्ट होताच सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला आहे.
आता या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की सुनील ग्रोव्हर रस्त्याच्या कडेला असलेल्या भुईमुगाच्या शेंगांच्या दुकानात जातो.त्यानंतर तो तिथे शेंगदाणे भाजायला सुरुवात करतो.जॅकेट-टी-शर्ट, जीन्समध्ये तो शेंगदाणे भाजताना दिसला आहे.तुम्ही सुनील ग्रोव्हरचे हे टशन पाहिले नसेल. दरम्यान कॉमेडियनच्या या व्हिडिओवर लोकांच्या मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले – “विचार करा,शेंगदाणे घ्या आणि सुनील ग्रोव्हरला तिथे शोधा.”इतकच नाही तर अनेकजण या शेंगदाणे दुकानाचा पत्ता विचारतानाही दिसले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिले – कपिल शर्मा शो सोडल्यानंतर अशी अवस्था.
तसेच आणखी एका व्यक्तीने लिहिले – सुनील जी खाणार, आधी शेंगदाणे चांगले भाजून घ्या.
युजर्सनी सुनील ग्रोव्हरच्या डाउन टू अर्थ निसर्गाचे कौतुक केले आहे. त्याला खरा स्टार देखील म्हटले गेले आहे.
सुनील ग्रोव्हरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर तो चित्रपटांमध्ये सक्रिय आहे.
तसेच त्याचा शेवटचा गुडबाय चित्रपट रिलीज झाला होता.
दरम्यान या चित्रपटामध्ये त्यांनी पंडितजीची भूमिका साकारली होती. महत्वाची बाब म्हणजे सुनीलचा आगामी सिनेमा ‘जवान’ येत आहे.
Web Title :- Comedian Sunil Grover | comedian sunil grover selling peanuts on roadside fan shocked video viral
हे देखील वाचा :
Sharad Pawar | जितेंद्र आव्हाडांवरील कारवाईवर शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांना फोन
Ajit Pawar | “दारू पिता का? असं आपण विचारत नाही…”; अजित पवारांनी सत्तारांना सुनावले
Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांना कोर्टाचा दिलासा; ‘या’ खटल्यात जमीन मंजूर