पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | शिवसेनेचे (Shivsena) पुणे शहर उपप्रमुख बाळासाहेब मालुसरे (Balasaheb Malusare) यांचा मुलगा निखील (Nikhil Malusare) यांनी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे.
याबाबत केईएम हॉस्पीटलकडून (KEM Hospital) खडक पोलिस ठाण्यात (Khadak Police Station) खबर देण्यात आली आहे. खडक पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांनी हॉस्पीटलकडे धाव घेतली आहे.
निखील बाळासाहेब मालुसरे Nikhil Balasaheb Malusare (28, रा. कमल स्मृती, गाडीखाना मागे, 1053 शुक्रवार पेठ, पुणे)
असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत खडक पोलिसांकडे केईएम हॉस्पीटलकडून खबर प्राप्त झाली आहे.
हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी याबाबत खडक पोलिस ठाण्यात (Pune Crime) कळविले आहे.
निखील यांनी राहत्या घरी गळफास घेतला.
त्यानंतर तातडीने त्यास केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. बाळासाहेब मालुसरे यांच्या मुलानं गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळं प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबतची अधिक माहिती घेण्यात येत असल्याचं खडक पोलिसांनी (Pune Crime) सांगितलं आहे. याबाबत खडक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
Web Title :- Pune Crime | Shiv Sena’s Pune city deputy chief Balasaheb Malusare’s son Nikhil committed suicide by hanging KEM Hospital.
Pune Crime | देवीच्या पूजेवरुन 3 भावांनी थोरल्या भावाला चोपले; पुण्याच्या धनकवडीमधील घटना