पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | परगावाहून परत आल्यानंतर पुणे रेल्वे स्टेशन (Pune Railway Station) येथील भुयारी मार्गातून जात असताना महिलेचा विनयभंग (Molestation Case) करुन तिच्या पतीला मारहाण (Beating) करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत अरण्येश्वर येथे राहणार्या एका २३ वर्षाच्या महिलने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २१३/२३) दिली आहे़ त्यानुसार पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती हे ९ जुलै रोजी पहाटे ४ वाजता महाराष्ट्र एक्सप्रेसने (Maharashtra Express) पुणे रेल्वे स्टेशनला उतरले. तेथून घरी जाण्यासाठी ते समोरील भुयारी मार्गातून जात असताना उतारावर त्यांच्या पतीचा पाय घसरल्याने ते खाली पडले. त्यांच्या पाठीमागून आलेल्या एका तरुणाने फिर्यादी यांच्या शरीरावरुन हात फिरवून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. फिर्यादीने त्याचा हात झटकला. फिर्यादीच्या पतीने त्याला जाब विचारल्यावर त्याने शिवीगाळ करुन त्यांना मारहाण करुन पळून गेला.
पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | Woman molested and beaten by husband in subway at Pune railway station
- Pune Police Crime Branch News | कर्वेनगरमधील कॉलेजच्या जवळील पानपट्टीतून गांजा अन् बंटा गोळ्यांची विक्री
- Dilip Walse Patil | शरद पवारांची साथ का सोडली?, रोहित पवारांचं नाव घेत दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान (व्हिडिओ)
- Sangli Crime News | पोलिसाकडून लग्नाचे आमिष दाखवून महिला पोलिसावर अत्याचार, जबरदस्तीने गर्भपात करणाऱ्या पोलिसावर FIR; पोलीस दलात खळबळ
- Parag Karandikar | अभिमानास्पद ! ‘महाराष्ट्र टाइम्स’चे मुख्य संपादक पराग करंदीकर यांची ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’च्या सदस्यपदी नियुक्ती