पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर बलात्कार (Rape In Pune) करुन जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2023 मध्ये वडकी गावाजवळील एका लॉजमध्ये घडला आहे. याप्रकरणी एकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत फुरसुंगी येथे राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) बुधवारी (दि.6) फिर्याद दिली आहे. यावरुन आकाश रमेश बिराजदार Akash Ramesh Birajdar (रा. हांडेवाडी) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 354, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आकाश याने फिर्यादी तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
तिला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून वडकी गावाजवळील एका लॉजमध्ये नेले.
त्याठिकाणी गप्पा मारत असताना त्याने अश्लील चाळे केले. याला विरोध केला असता आरोपीने तरुणीसोबत
जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच याबाबत कोणाला सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी
दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे (PSI More) करीत आहेत.
- PSI- Cop Dismissed In Pune | पुण्यात महिला पोलिस अधिकार्यासह दोघे सेवेतून बडतर्फ, जाणून घ्या प्रकरण
- Pune Pimpri Chinchwad Crime News | कामगारांचा पीएफ न जमा केल्याप्रकरणी हॉटेलच्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल; बालेवाडीतील प्रकार
- NCP Ajit Pawar Group | अधिवेशनापूर्वीच वादाची ठिणगी! राष्ट्रवादीचे कार्यालय अध्यक्षांनी दिले अजित पवार गटाला
- ACB FIR On Kiran Lohar | लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहारकडे उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता; ‘एसीबी’कडून गुन्हा दाखल
- Maharashtra Police News | नशेबाजाकडून दोन पोलिसांना जबर मारहाण