Pune Crime News | लॉजमधील वेश्याव्यवसायाचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश, 4 मुलींची सुटका

Pune Crime News | Prostitution in lodge busted by Pune Police Crime Branch

पुणे : बहुजननामा ऑनलाईन Pune Crime News | लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा (Prostitution) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाच्या (SS Cell) पथकाने पर्दाफाश केला आहे. वाघोली परिसरातील उबाळे नगर येथील जय भवानी लॉजिंग अँड बोर्डिंग (Jai Bhawani Lodging and Boarding) येथे छापा टाकून पोलिसांनी 4 तरुणींची सुटका (Women Release) करुन एकाला ताब्यत घेतले. ही कारवाई (Pune Crime News) बुधवारी (दि.1) केली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली येथील जय भवानी लॉजींग अ‍ॅण्ड बोर्डींग येथे वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला समजली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून माहितीची खातरजमा करुन घेतली. त्यानंतर छापा टाकून पश्चिम बंगाल येथील तीन आणि बांगलादेश येथील एका तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका केली. याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून एकाचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींवर लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) गुन्हा दाखल करुन ताब्यात घेतलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. (Pune Crime News)

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Amol Zende)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav),
सहायक पोलीस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील (API Ashwini Patil), पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत,
मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, हणमंत कांबळे, इरफान पठाण, अमित जमदाडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | Prostitution in lodge busted by Pune Police Crime Branch

 

हे देखील वाचा :

Nashik ACB Trap | 15 हजार रुपये लाच घेताना सहाय्यक निबंधक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Salman Khan | ‘किसी का भाई किसी की जान’मधील नवीन गाणे रिलीज; गाण्यामुळे नेटकऱ्यांनी केले सलमान खानला ट्रोल

Pune Chinchwad Bypoll Election | बंडखोरी झाली नसती तर विजय आमचाच होता, निकालानंतर नाना काटेंची प्रतिक्रिया

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधी अभियानास सुरुवात, 1 हजार विद्यार्थ्यांना दिली शपथ