पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime News | विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल (Pistol) बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील (Market Yard Police Station) तपास पथकाने अटक (Arrest) केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल (Pistol) आणि 5 जिवंत काडतुसे (Cartridge) जप्त केली आहेत. पोलिसांनी ही कारवाई (Pune Crime News) मार्केटयार्ड येथील गोल बिल्डींगच्या मागे रविवारी (दि.12) केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सागर बबन पारीटे Sagar Baban Parete (वय-35 रा. लोअर इंदीरा नगर, बिबवेवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट (Arm Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.(Pune Crime)
मार्केटयार्ड पोलिसांचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस नाईक आशिष यादव (Police Naik Ashish Yadav) यांना माहिती मिळाली की, मार्केटयार्ड गोल बिल्डींगच्या मागे एकजण उभा असून त्याच्याकडे पिस्तूल आहे. तसेच तो गुन्हा करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीची खात्री करून सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल व 5 जिवंत काडतुस सापडले. अटक करण्यात आलेला आरोपी सागर पारीटे हा सराईत गुन्हेगार आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा
(Addl CP Ranjan Kumar Sharma), ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (Addl CP Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावरे (ACP Purnima Taware), वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.व्ही. देशपांडे
(Senior Police Inspector A.V. Deshpande), पोलीस निरीक्षक गुन्हे सविता ढमढेरे
(Police Inspector Savita Dhamdhere) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कांबळे,
पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस अंमलदार पराळे, दिपक मोधे, पोटे, आशिष यादव, लोणकर यांच्या पथकाने केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime News | Pistol-carrying innkeeper arrested by Market Yard Police
हे देखील वाचा :