पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | प्रेमसंबंधातून (Love Affair) ती अल्पवयीन असताना तिला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तिच्याबरोबर शारीरीक संबंध (Physical Relation) ठेवले. त्यानंतर ती सज्ञान झाल्यावर तिच्याबरोबर लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक करणार्या तरुणाला कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police) अटक केली आहे. (Pune Crime News)
आचल सिकंदर शेख Achal Sikandar Shaikh (वय २०, रा. पाटस, ता. दौंड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत उंड्री (Undri) येथील एका १८ वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलिसांकडे (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५९०/२३) दिली आहे. हा प्रकार जुलै २०२१ ते ८ जून २०२३ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये प्रेमसंबंध असून आरोपी शेख याने फिर्यादी या अल्पवयीन असताना त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्या घरी तसेच इतर ठिकाणी वारंवार शारीरीक संबंध ठेवले. फिर्यादी या १८ वर्षाच्या झाल्यानंतर त्यांनी लग्नाविषयी विचारल्यावर शेख याने नकार दिला. त्यामुळे या तरुणीने फिर्याद दिली असून पोलिसांनी पोक्सो बरोबरच अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
सदरील गुन्हा हा पुणे ग्रामीण पोलिस (Pune Rural Police) दलातील यवत पोलिस स्टेशन (Yavat Police Station)
येथून वर्ग होवून कोंढवा पोलिसांकडे आला आहे.
Web Title : Pune Crime News | Kondhwa Police Station – Sexual intercourse when minor, refused marriage after coming to know
- Pune Crime News | कात्रज-आंबेगाव पठार परिसरातून अफिमचा मोठा साठा जप्त ! गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून एकाला अटक
- Maharashtra Police ACP / DySP Transfers | राज्यातील 23 पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या; वाचा संपुर्ण यादी
- Chandrakant Patil Birthday | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव (VIDEO)
- HDFC Bank Loan | एचडीएफसी बँकेचे कर्ज महागले! हप्त्याचा बोजा वाढणार