पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | पुण्यातील सहकारनगर-2 (Sahakar Nagar 2) परिसरामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका तरूणाने नग्नावस्थेत (Nude Pose) रस्त्याच्या दिशेकडे तोंड करून उभा राहुन प्रायव्हेट पार्ट (Private Part) हातामध्ये घेवुन अश्लील चाळे (Ashlil Chale) करत 32 वर्षीय महिलेचा विनयभंग (Molestation Case) केला आहे. याप्रकरणी तरूणाला दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police Station) अटक केली आहे. (Pune Crime News)
राजवीर विवेक पाटील Rajveer Vivek Patil (34, रा. नामदेव सोसायटीच्या प्लॉट नं. 172 च्या समोर, सहकारनगर-2, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने दत्तवाडी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. ही घटना दि. 22 ते 25 मे 2023 दरम्यान घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला या घरातुन वॉकिंगकरिता बाहेर पडल्या होत्या. त्या रोडवरून जात असताना त्यांना आरोपी हा घरामध्ये पुर्णपणे नग्नावस्थेत रस्त्याच्या दिशेने तोंड करून उभा राहुन स्वतःचा प्रायव्हेट पार्ट हातामध्ये घवुन अश्लील चाळे करीत होता. आरोपीने हे कृत्य करून फिर्यादीच्या मुनास लज्जा उत्पन्न केली म्हणून त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक मुळीक (Lady PSI Mulik) करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | In Pune’s Sahakarnagar-2, a young man stood naked and held his private part in his hand and committed obscene chale
- Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – अल्पवयीन असताना ठेवले शारीरीक संबंध, सज्ञान झाल्यावर दिला लग्नास नकार
- Maharashtra Police ACP / DySP Transfers | राज्यातील 23 पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या; वाचा संपुर्ण यादी
- Chandrakant Patil Birthday | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव (VIDEO)
- HDFC Bank Loan | एचडीएफसी बँकेचे कर्ज महागले! हप्त्याचा बोजा वाढणार
- Sunita Dhangar Suspended | लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर निलंबित