नाशिक : बहुजननामा ऑनलाइन – Sunita Dhangar Suspended | नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) शिक्षण विभागाच्या (Nashik Education Department) लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर (Sunita Dhangar Suspended) यांना अखेर सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. बडतर्फ मुख्याध्यापकाकडून पन्नास हजार रुपयांची लाच घेताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau Nashik (Nashik ACB) पथकाने रंगेहात अटक (Arrested) करण्यात आले होते. त्यांना सहकारी लिपिक नितीन जोशी (Clerk Nitin Joshi) यालाही लाच घेताना पकडण्यात आले.
नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Nashik Bribe Case) महापालिका शिक्षण अधिकारी सुनीता धनगर यांना 50 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या कारवाईनंतर एसीबीने त्यांच्या घरातील झाडाझडती घेतली असता तब्बल 85 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 32 तोळे सोनं मिळाले, तर एनसीबीला काही मालमत्तांची कागदपत्रे देखील सापडली आहेत. एसीबीच्या तपासात धनगर यांच्या बँक खात्यामध्ये 1 कोटी 15 लाख रुपयांची रोकड आढळली होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
धनगर यांच्या निलंबनाचे आदेश शासनाच्या उपसचिवांनी जारी केले आहेत. लाचखोर उपनिबंधक सतिश खरे (Satish Khare),
सुनीता धनगर हे सध्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात (Nashik Road Central Jail) न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) आहेत,
धनगर या गेल्या बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत होत्या. शुक्रवारी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
Web Title : Sunita Dhangar Suspended | Nashik Municipal Corporation Education Officer Sunita Dhangar Finally Suspended In Bribe Case ACB