• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune Crime | पुण्याच्या कोथरूड परिसरातील सराईत अविनाश कांबळे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 79 वी कारवाई

by nageshsuryavanshi
May 20, 2022
in क्राईम, ताज्या बातम्या, पुणे
0
Pune Crime | MCOCA action against Avinash Kamble and his gang in Kothrud area of Pune 79th action of Commissioner Amitabh Gupta till date

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे शहरातील गुन्हेगारावर (Pune Crime) आळा घालण्यासाठी आणि शहरात कायदा सुव्यवस्था (Law and Order) टिकून ठेवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा (MCOCA Action) Mokka बडगा कायम ठेवत आतापर्यंत 79 टोळ्याविरुद्ध कारवाई करुन गुन्हेगारांची रवानगी कारागृहात केली आहे. पुण्यातील (Pune Crime) कोथरुड पोलीस ठाण्याच्या (Kothrud Police Station) हद्दीत दहशत पसरवणारा कुख्यात गुन्हेगार अविनाश राजेंद्र कांबळे (Avinash Rajendra Kamble) व त्याच्या टोळीवर पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली. आहे. आयुक्तांनी आजपर्यंत 79 आणि चालु वर्षात 16 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे. (Pune Police MCOCA Action On Criminals)

टोळी प्रमुख अविनाश राजेंद्र कांबळे व त्याचे साथीदार आणि कोथरुड पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार रवी ज्ञानेश्वर बोत्रे (Ravi Dnyaneshwar Botre), किरण ज्ञानेश्वर बोत्रे (Kiran Dnyaneshwar Botre) (दोघे रा. श्रावणधारा वसाहत, कोथरुड), सुरज उर्फ सोन्या राम कुडले Suraj alias Sonya Ram Kudle (वय – 31 रा. शेडगेआळी, भुगाव, पुणे) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

आरोपी अविनाश कांबळे आणि त्याच्या 3 साथीदारांनी कोथरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी पुणे शहर (Pune Crime) व परिसरात दहशत निर्माण कली आहे. या टोळीने खुन (Murder), खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), गंभीर दुखापत करणे, शस्त्र बाळगणे, जबरी चोरी, घरफोडी (Burglary), नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे, नागरिकांना मारहाण करुन जखमी करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केले आहेत. (Pune Crime)

आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांच्यात सुधारणा झाली नाही. आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप (Senior Police Inspector Mahendra Jagtap) यांनी पोलीस उपायुक्त परीमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड (DCP Pournima Gaikwad) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale) यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास कोथरुड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे (Kothrud Division ACP Rukmini Galande) करीत आहेत. (Police Action Pune Criminals)

आयुक्तांची 79 वी मोक्का कारवाई
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 79 तर चालु वर्षात 16 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस निरीक्षक गुन्हे बाळासाहेब बडे (Police Inspector Balasaheb Bade), पोलीस उपनिरीक्षक किसन राठोड (PSI Kisan Rathod), पोलीस अंमलदार भास्कर बुचडे, अजय सावंत, अनिल बारड यांनी केली.

Web Title :- Pune Crime | MCOCA action against Avinash Kamble and his gang in Kothrud area of Pune 79th action of Commissioner Amitabh Gupta till date

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Business Idea | केवळ 15000 रूपयात सुरू करा ‘हा’ सुपरहिट बिझनेस, 3 महिन्यात कमावू शकता लाखो रूपये; जाणून घ्या

Post Office Scheme | एकरकमी 15 लाख करा जमा, 5 वर्षानंतर गॅरंटेड मिळतील 20.55 लाख; जाणून घ्या सविस्तर

Sanjay Raut on Raj Thackeray | ‘अयोध्या दौरा रद्द कशाला करायचा ? आम्ही मदत केली असती’ – संजय राऊत

Tags: Addl CP Rajendra Dahaleattempted murderAvinash Rajendra KambleBurglarycp Amitabh GuptaDCP Pournima GaikwadGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiJt CP Joint Sandeep KarnikKiran Dnyaneshwar BotreKothrudKothrud Division ACP Rukmini GalandeKothrud Police Stationlatest marathi crime newsLatest Marathi News On GoogleLatest News On Googlelatest news on pune crimelatest pune crimelaw and ordermarathi crime newsMcoca actionMokkaMurderPolice Action Pune CriminalsPolice Inspector Balasaheb BadePSI Kisan Rathodpune crimepune crime latest newspune crime latest news todaypune crime marathi newspune crime newspune crime news today marathi newspune criminalspune latest news in marathipune marathi crime newsPune NewsPune News in MarathiPune news todaypune news today updatesPune Policepune police latest news in marathiPune Police latest news todayPune Police MCOCA Action On CriminalsPune Police NewsPune Police News in Marathipune police news todaypune updatespune updates in marathipuneri latest news in marathipuneri marathi newspuneri newspuneri news in marathipuneri updatesRavi Dnyaneshwar BotreSenior Police Inspector Mahendra JagtapSuraj alias Sonya Ram Kudleअपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळेअविनाश राजेंद्र कांबळेकायदा-सुव्यवस्थाकिरण ज्ञानेश्वर बोत्रेकोथरुडकोथरुड पोलीस ठाणेखुनखुनाचा प्रयत्नगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्यागुन्हेगारी वृत्तघरफोडीपुणे क्राईम न्यूजपुणे गुन्हेगारपुणे गुन्हेगारी बातम्यापुणे पोलीसपुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तापुण्याची गुन्हेगारीपोलीस उपनिरीक्षक किसन राठोडपोलीस निरीक्षक गुन्हे बाळासाहेब बडेपोलीस सह आयुक्त संदीप कर्णिकपौर्णिमा गायकवाडमोक्कारवी ज्ञानेश्वर बोत्रेवरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगतापसहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी मनोहर गलंडेसुरज उर्फ सोन्या राम कुडले
Previous Post

Business Idea | केवळ 15000 रूपयात सुरू करा ‘हा’ सुपरहिट बिझनेस, 3 महिन्यात कमावू शकता लाखो रूपये; जाणून घ्या

Next Post

Lobia Benefits | ‘हे’ कडधान्य आहे प्रोटीन-कॅल्शियमचा खजिना, हाडे-मांस बनवते मजबूत; जाणून घ्या

Next Post
Lobia Benefits | include protein and calcium rich black eyed peas or cowpeas in your diet to beat diabetes obesity piles and weakness bones

Lobia Benefits | 'हे' कडधान्य आहे प्रोटीन-कॅल्शियमचा खजिना, हाडे-मांस बनवते मजबूत; जाणून घ्या

Cabinet Expansion | maharashtra politics performance formula for ministerial opportunities cm eknath shinde cabinet extension only after the july 11 court hearing
ताज्या बातम्या

Cabinet Expansion | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार

July 6, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- राज्यात भाजप (BJP) आणि शिंदे यांच्या गटाने (Shinde Group) सरकार स्थापन केल्यानंतर आता प्रतीक्षा आहे ती...

Read more
MLA Bacchu Kadu | cm eknath shinde and devendra fadnavis connection is very strong says bacchu kadu

MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंना हवंय ‘हे’ मंत्रीपद, म्हणाले – ‘शिंदे-फडणवीस फेव्हिकॉलपेक्षा मजबूत जोड’

July 6, 2022
Devendra Fadnavis | bjp leader and deputy cm devendra fadnavis opened secret behind cm eknath shinde new govt formation

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

July 6, 2022
Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
rain-in-maharashtra-heavy-rain-in-krishna-bhima-valley-dam-area-relief-to-western-maharashtra-including-pune-city

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

July 6, 2022
Pune Crime | 18 lakh bribe to youth under the pretext of giving membership as a sexual service provider

Pune Crime | सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईडर म्हणून मेंबरशीप देण्याच्या बहाण्याने युवकाला 18 लाखांचा गंडा

July 6, 2022
 Amruta Fadnavis | maharashtra political news amrita fadnavis secret revealed regarding eknath shinde devendra fadnavis meeting

Amruta Fadnavis | ‘फडणवीस रात्री वेश बदलून..!’ एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस भेटीबाबत अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Pune Crime | मेव्हण्याच्या घरातील फ्रीजखाली लपवले 30 लाखांचे दागिने, आरोपींना बिबवेवाडी पोलिसांकडून अटक

2 days ago

Mumbai Kandivali Crime | मुंबईतील धक्कादायक घटना ! प्रेमप्रकरणातून 3 महिलांची हत्या करत स्वत: केली आत्महत्या

6 days ago

Tata Group Stock | टाटा स्टीलमध्ये गुंतवणुकदारांना मिळू शकतो 59% मोठा रिटर्न, ब्रोकरेजचा डाव, जाणून घ्या टार्गेट

6 days ago

Assembly Speaker Election | शिवसेना एक… व्हिप दोन, विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी शिवसेना आमदारांना व्हीप जारी

4 days ago

Mukesh Ambani Succession Plan | 3 मुलांमध्ये आपल्या उद्योगाची अशी विभागणी करणार मुकेश अंबानी, मुलीनंतर आता मुलावर जबाबदारी

7 days ago

Monsoon Health Tips | मान्सूला झाली सुरुवात, चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी, बिघडू शकते तब्येत

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat