पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | भरधाव जाणार्या कारचालकाचे नियंत्रण सुटून कार दुभाजकाला धडकून उलटली. त्यात एका तरुणाचा मृत्यु (Death) झाला. हा अपघात (Accident) होळकर पुलाच्याजवळ बी ई जी बस स्टॉप (BEG Bus Stop) समोर सोमवारी मध्यरात्री साडेबारा (Pune Crime) वाजता घडला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अमित ढमढेरे Amit Dhamdhere (वय -31, रा. चंदनगर -Chandnagar) याचा मृत्यु झाला आहे. त्याबाबत त्याचे वडिल रघुनाथ ढमढेरे Raghunath Dhamdhere (वय -58 , रा. साईनगरी, चंदननगर) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कारचालक अभिषेक अशोक गायकवाड Abhishek Ashok Gaikwad (वय -28, रा. वडगावशेरी) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक गायकवाड याच्या कारमध्ये अमित ढमढेरे व इतर मित्र जात होते.
त्यावेळी अभिषेक याने बेदरकारपणे कार चालविल्याने तिच्यावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यामधील दुभाजकाला
धडकून ती उलटली.
त्यात अमित हा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यु झाला.
पोलीस उपनिरीक्षक गेंड (PSI Gend) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | A young man died in an accident when a car collided with a divider, an incident at Holkar Bridge
हे देखील वाचा :
Pune Crime | भांडारकर रोडवर रिक्षाचालकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले
IPS Officer Rashmi Shukla | फोन टॅपिंग प्रकरणात दिलासा, आता रश्मी शुक्लांना मिळणार हे मोठं ‘गिफ्ट’?
Pune Crime | दरोड्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांकडून पिस्तुल, रॉड जप्त