पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | भरधाव वेगाने जाणार्या दुचाकीची दुभाजकाला (Road Divider) धडक बसल्याने झालेल्या अपघातात (Road Accident) १७ वर्षाच्या अल्पवयीन चालकाचा मृत्यु झाला. (Pune Crime)
प्रतिक विजय जगदणे Pratik Vijay Jagdane (वय १७, रा. दर्शन पार्क सोसायटी, डी पी रोड, औंध) असे मृत्यु पावलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलीस शिपाई नितीन बोराटे (Police Constable Nitin Borate) यांनी
चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४३९/२२) दिली आहे.
हा अपघात बाणेरमधील ज्युपीटर हॉस्पिटलसमोर (Jupiter Hospital) गुरुवारी सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी घडला. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक जगदणे हा मोटारसायकलवरुन भरधाव जात होता.
त्यावेळी त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व त्याने रोड दुभाजकाला धडक दिली.
त्यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यु झाला.
Web Title :- Pune Crime | 17-year-old boy dies after hitting divider; Incidents in Baner area
हे देखील वाचा :
Sharad Pawar | धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार, शिवसेना की शिंदे गट, शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले…
Jayant Patil | सिल्व्हर ओकवर हल्ला कुणी करायला लावला हे समजलं, जयंत पाटलांचा थेट हल्लाबोल