पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Aam Aadmi Party | पुण्यामध्ये नदीपात्रातील 6000 पेक्षा जास्त झाडांच्या कत्तली विरोधात नागरिक, पर्यावरण प्रेमी, सर्वपक्षीय संघटना यांनी मोर्चा काढला. नदीपात्रामध्ये झाडांना चिपको आंदोलन पार पडले. या आंदोलनामध्ये आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आपचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, पुणे शहर समन्वयक डॉक्टर अभिजीत मोरे, जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत, श्रीकांत आचार्य, साहिल परदेशी, राजू भाऊ परदेशी, सुजित अग्रवाल, अक्षय दावडीकर, अमोल काळे, सुनीता काळे, सीमा गुट्टे, शेखर ढगे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Pune Aam Aadmi Party)
Web Title :- Pune Aam Aadmi Party | Chipko protest against the killing of more than 6000 trees in the river front
हे देखील वाचा :
Awami Mahaz Pune | ‘अवामी महाज’ संघटनेच्या वतीने सोमवारी ईद मिलन