पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Awami Mahaz Pune | ‘अवामी महाज’ सामाजिक संघटनेच्या वतीने सोमवारी ‘ईद मिलन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आझम कॅम्पस(पुणे कॅम्प)च्या फंक्शन ग्राऊंड येथे हा कार्यक्रम होणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
त्यात ‘ संगीत संध्या ‘ या संगीतमय कार्यक्रमाचाही समावेश आहे. ‘अवामी महाज’ चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार (Dr. P. A. Inamdar) यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.’अवामी महाज ‘चे पदाधिकारी,सदस्य संयोजन करीत आहेत. (Awami Mahaz Pune)
Web Title :- Awami Mahaz Pune | ‘Eid Milan’ organised in Azam Campus on 1st May 2023
हे देखील वाचा :
Bhiwandi Building Collapse | भिवंडीमध्ये 3 मजली इमारत कोसळली, 40 जण ढिगार्याखाली दबल्याची भीती