• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

PMC Medical College | पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाला अंतिम मंजुरी ! महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

यंदाच्याच वर्षी 100 प्रवेश करण्यास मान्यता ! एनएमसीकडून अंतिम मंजुरीचे पत्र महापालिकेस प्राप्त

by nageshsuryavanshi
March 7, 2022
in ताज्या बातम्या, पुणे, शैक्षणिक
0
PMC Medical College | Final approval for Pune Municipal Medical College Great success for the pursuit of Mayor Muralidhar Mohol

File Photo

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला (PMC Medical College) प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठीची अंतिम मंजुरी एनएमसीकडून (NMC) प्राप्त झाली असून महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. एनएमसीच्या National Medical Commission (NMC) मंजुरीनंतर यंदाच्या वर्षासाठी १०० प्रवेश देण्याची परवानगी देण्यात आली आहे. या परवानगीसह स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय असणारी महापालिका Pune Municipal Corporation (PMC) म्हणून पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. (PMC Medical College)

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम मंजुरीसाठी नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) आणि आरोग्य राज्यमंत्री भारती पवार (Bharti Pawar) यांची नवी दिल्लीतील आरोग्य मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली होती. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ही भेट झाली. या भेटीत सकारात्मक चर्चाही झाली होती. वैद्यकीय महाविद्यालयाने आजवर मंजुरीसंदर्भातील सर्व टप्पे पार केले असून आता प्रत्यक्ष परवानगी मिळाल्याने प्रवेश प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. (PMC Medical College)

याबाबत माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, ‘वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम मंजुरी मिळणे हा क्षण पुणे शहरासाठी जितका महत्वाचा आहे, तितकाच तो अभिमानाचाही. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या संकल्पनेपासून तर थेट अंतिम मंजुरीमिळेपर्यंतच्या विविध टप्प्यांमध्ये भूमिका निभावता आली, याचे मनस्वी समाधान आहे. आपल्या पाठपुराव्याला केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मोलाची साथ मिळाल्याने अंतिम मंजूरीपर्यंतचा प्रवास पूर्ण झाला. त्याबद्दल तिघांचेही समस्त पुणेकरांच्या वतीने मन:पूर्वक धन्यवाद’.

असा झाला वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रवास…
– २८ ऑगस्ट, २०१९ : मुख्यसभेत ठराव मंजूर
– २६ मे, २०२० : वैद्यकीय ट्रस्ट स्थापन करण्यास राज्य सरकारची मंजुरी
– १३ ऑगस्ट, २०२० : वैद्यकीय ट्रस्टची नोंदणी
– २८ नोव्हेंबर, २०२० : MUHS कडून Affiliations Consent प्राप्त
– ७ मार्च, २०२२ : अंतिम मंजुरी

Web Title :- PMC Medical College | Final approval for Pune Municipal Medical College Great success for the pursuit of Mayor Muralidhar Mohol

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

Pune Water Supply | पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमधील ‘कोरोना’च्या रुग्णसंख्येत मोठी घट, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यातील कपडे व्यावसायिकाला पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न, एकावर FIR

Tags: Affiliations ConsentAtal Bihari Vajpayee Medical CollegeBharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College PuneBharti PawarDevendra Fadnavislatest marathi newslatest news on PMC Medical Collegelatest PMC Medical CollegeMansukh Mandaviyamarathi PMC Medical College newsMayor Muralidhar MoholMedical TrustMUHSNational Medical CommissionNational Medical Commission (NMC)NMCPMCPMC Medical CollegePMC Medical College latest newsPMC Medical College latest news todayPMC Medical College marathi newsPMC Medical College news today marathiPune Municipal Corporationtoday’s PMC Medical College newsUnion Minister of State for Health Bharti Pawarअटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय विद्यापीठआरोग्य मंत्री मनसुख मांडवीयएनएमसीकेंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारदेवेंद्र फडणवीसपुणे महापालिकाभारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयभारती पवारमहापौर मुरलीधर मोहोळवैद्यकीय ट्रस्ट
Previous Post

Pune Water Supply | पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार

Next Post

Nandurbar Police | टँकर चोरणाऱ्याला नंदुरबार पोलिसांकडून अटक, 45 लाखाचा मुद्देमाल जप्त

Next Post
Nandurbar Police | Tanker thief arrested by Nandurbar police, Rs 45 lakh seized

Nandurbar Police | टँकर चोरणाऱ्याला नंदुरबार पोलिसांकडून अटक, 45 लाखाचा मुद्देमाल जप्त

MLA Bacchu Kadu | cm eknath shinde and devendra fadnavis connection is very strong says bacchu kadu
ताज्या बातम्या

MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंना हवंय ‘हे’ मंत्रीपद, म्हणाले – ‘शिंदे-फडणवीस फेव्हिकॉलपेक्षा मजबूत जोड’

July 6, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- सुरूवातीपासून शिंदे गटात (Eknath Shinde Group) असलेले प्रहार संघटनेचे (Prahar Sanghatana) आमदार बच्चू कडू (MLA Bachchu...

Read more
Devendra Fadnavis | bjp leader and deputy cm devendra fadnavis opened secret behind cm eknath shinde new govt formation

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

July 6, 2022
Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
rain-in-maharashtra-heavy-rain-in-krishna-bhima-valley-dam-area-relief-to-western-maharashtra-including-pune-city

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

July 6, 2022
Pune Crime | 18 lakh bribe to youth under the pretext of giving membership as a sexual service provider

Pune Crime | सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईडर म्हणून मेंबरशीप देण्याच्या बहाण्याने युवकाला 18 लाखांचा गंडा

July 6, 2022
 Amruta Fadnavis | maharashtra political news amrita fadnavis secret revealed regarding eknath shinde devendra fadnavis meeting

Amruta Fadnavis | ‘फडणवीस रात्री वेश बदलून..!’ एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस भेटीबाबत अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य

July 6, 2022
Pune PMC Final Ward Prabhag Structure | Confusion in ward structure! Two conflicting letters from the Election Commission

Pune PMC Final Ward Prabhag Structure | प्रभाग रचनेत गोंधळ ! निवडणूक आयोगाची दोन परस्पर विरोधी पत्र

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Sanjay Raut | उदयपूरच्या हत्येचा उल्लेख करत संजय राऊतांचं ट्विट; म्हणाले – ‘पुणे पोलिसांनी आनंद दवेंच्या सुरक्षेची काळजी घ्यावी’

1 day ago

Ajit Pawar | … मग माझं काय चुकलं, बंडखोर आमदारांना अजित पवारांचे रोखठोक उत्तर

2 days ago

Mukesh Ambani Succession Plan | 3 मुलांमध्ये आपल्या उद्योगाची अशी विभागणी करणार मुकेश अंबानी, मुलीनंतर आता मुलावर जबाबदारी

7 days ago

Pune Crime | Rs 200 साठी वारंवार फोन करतो, थांब तुझा मर्डरच करतो; टोळक्याकडून तरुणाला चाकू-दगडाने मारहाण, सिंहगड रोड परिसरातील घटना

1 day ago

Pune Crime | अँटी करप्शनचे पोलीस असल्याचे सांगून नगररचना उपसंचालकाला लुबाडण्याचा प्रयत्न करणारा नाशिकच्या पोलीस कर्मचार्‍यासह तिघे गजाआड

5 days ago

Diabetes Diet | डायबिटीज रूग्णांची शुगर लेव्हल ताबडतोब होईल कंट्रोल, ‘या’ 5 गोष्टींचे करा भरपूर सेवन

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat