पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (PCMC) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 335 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 56 हजार 711 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 1177 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 3 लाख 49 हजार 106 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Pimpri Chinchwad Update)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शहरामध्ये सध्या 3728 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात शहराबाहेरील 01 आणि शहरातील 2 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून या रुग्णाच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. गेल्या 24 तासात शहरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,608 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Web Title :- Pimpri Corona Update | 335 corona patients diagnosed in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics
Satara Crime | सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ‘राडा’ ! पोलिस अधिकाऱ्याची कॉलर पकडून मारहाण
Coronavirus in Maharashtra | गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 5,455 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
Weight Loss | रात्री ‘हे’ काम करून सुद्धा कमी करू शकता वजन, आहे खुप सोपे
Sangli Crime | धक्कादायक! जमिनीसाठी पोलीस पुत्र बनला ‘हैवान’, छातीत लाथ घालून वृद्धाचा घेतला जीव
Nitin Gadkari | कारमधील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय, गडकरींनी दिली माहिती
Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात 2197 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी