Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 56 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या आकडेवारी
पिंपरी :बहुजननामा ऑनलाइन – Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या (Pimpri Corona) नवीन रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. शहरामध्ये गेल्या 24 तासात 56 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 62 रुग्णांनी कोरोनावर (Pimpri Corona) मात (Recover) केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. तर गेल्या 24 तासात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झालेल्या रुग्णांचा अहवाल आज प्राप्त झाला आहे) झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
शहरात गेल्या 24 तासात 3735 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 56 रुग्णांचा अहवाल (Pimpri Corona) पॉझिटिव्ह आला आहे.
आजपर्यंत करण्यात आलेल्या एकूण 21 लाख 83 हजार 344 तपासणीमध्ये 2 लाख 77 हजार 349 जण कोरोना बाधीत (Corona infected) आढळून आले आहेत.
यापैकी 2 लाख 73 हजार 206 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरामध्ये सध्या 366 सक्रिय (active patient) रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये 211 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत तर 155 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात यापूर्वी मृत्यू झालेल्या शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज शहरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
आजपर्यंत शहरात 4 हजार 508 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरात शहरामध्ये 16 हजार 271 जणांना लस देण्यात आले आहे.
आजपर्यंत शहरामध्ये 25 लाख 25 हजार 283 जणांना लस देण्यात आली आहे.
Web Title : Pimpri Corona | In the last 24 hours, 56 new corona patients have been diagnosed in Pimpri Chinchwad.
IPL 2022 | राजस्थानच्या टीमने बेन स्टोक्सला धक्का देत ‘या’ दिग्गज खेळाडूला केलं रिटेन
Sanjay Raut | राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला? संजय राऊत म्हणाले…
Comments are closed.