• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 52 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nageshsuryavanshi
December 17, 2021
in ताज्या बातम्या, पिंपरी-चिंचवड
0
Pimpri Corona | 52 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

file photo

पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा (Pimpri Corona) प्रादुर्भाव कमी झाला आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 52 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 41 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. मात्र पूर्वी मृत्यू झालेल्या शहरातील एका रुग्णाचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. रुग्ण बरे होत असल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 24 तासात 4 हजार 649 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 52 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत 2 लाख 78 हजार 223 जणांना कोरोनाची बाधा (Pimpri Corona) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरात 41 रुग्णांनी कोरोनावर मात (Recover) केली असून त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. आतापर्यंत 2 लाख 74 हजार 090 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. (Pimpri Corona)

सध्या शहरामध्ये 345 सक्रिय रुग्ण (active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 142 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 142 लोक होम क्वारंटाईनमध्ये (Home Isolation) आहेत. दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरात 4519 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 17 हजार 286 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारामध्ये 28 लाख 40 हजार 226 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title : Pimpri Corona | 52 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

MIDAS School of Entrepreneurship | मिडास स्कूल ऑफ आंत्रप्रेन्योरशिप पुणे मधील नवोदित उद्योजकांनी स्टार्ट अपच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना वास्तवात उतरवत उद्योगविश्‍वात एक पाऊल ठेवले

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! स्वस्त होणार Smartphone आणि इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स

Uday Samant | उदय सामंत मनसेत प्रवेश करण्याची शक्यता, खोपकर यांचे उपहासात्मक ट्विट, म्हणाले…

TET Exam | टीईटी परीक्षेत कोट्यवधींची उलाढाल ! तुकाराम सुपेंच्या घरातून 90 लाखांचा ऐवज जप्त – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ लागणार? परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले…

Sushant Singh Rajput Sister | सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीने शेअर केला बोल्ड फोटो तर सुशांतचे चाहते संतापले

Tags: Active patientbreakingCoronaCorona in Pimpri ChinchwadCorona New VariantCoronaviruscovid vaccinationdaily patientsDischargelatest marathi newslatest news on Pimpri CoronaNew PatientpcmcPCMC Health Departmentpimpri chinchwad cityPimpri Chinchwad Municipal CorporationPimpri CoronaPimpri Corona healthPimpri corona latest newsPimpri Corona latest news todayPimpri Corona marathi newsPimpri Corona news today marathipimpri-chinchwadrecoverRecover Patienttoday’s Pimpri Corona newsVaccinationअ‍ॅक्टिव्ह रुग्णकोरोनाकोविड लसीकरणनवीन रुग्णपिंपरी चिंचवड महापालिकापिंपरी चिचंवडपिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटीलपिंपरी-चिंचवड शहरलसीकरणसक्रिय रुग्ण
Previous Post

MIDAS School of Entrepreneurship | मिडास स्कूल ऑफ आंत्रप्रेन्योरशिप पुणे मधील नवोदित उद्योजकांनी स्टार्ट अपच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना वास्तवात उतरवत उद्योगविश्‍वात एक पाऊल ठेवले

Next Post

Brahmastra Motion Poster | ‘ब्रम्हास्त्र’च्या मोशन पोस्टर लॉंन्च वेळी रणबीर कपूरनं केलं आलिया भट्टला अपमानित…

Next Post
Brahmastra Motion Poster actor ranbir kapoor insulted girlfriend alia bhatt at brahmastra motion poster launch event

Brahmastra Motion Poster | ‘ब्रम्हास्त्र’च्या मोशन पोस्टर लॉंन्च वेळी रणबीर कपूरनं केलं आलिया भट्टला अपमानित...

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

इतर

दिल्ली हिंसाचार : AAP चे नगरसेवक ताहिर हुसेनच्या घराच्या छतावरून पेट्रोल बॉम्ब, दगड आणि वीट जप्त

February 27, 2020
0

...

Read more

Anti Corruption Bureau (ACB) Kolhapur | 5 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी मंडल अधिकाऱ्यांसह पंटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

6 days ago

Pune Crime | दसर्‍याच्या भांडणातून चुलत भावाने डोक्यात वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात FIR

4 days ago

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

2 days ago

BJP MLA Babanrao Lonikar | भाजपा आमदाराचं आक्षेपार्ह विधान; म्हणाले – ‘हे सरकार बेईमान औलादीचं, यांना समुद्रात…’

6 days ago

Best Saving Tips | घरबसल्या दरमहिना येईल 50 हजाराचे व्याज, तुमच्या नावावर आजच उघडा खाते; जाणून घ्या

6 days ago

Restrictions On Sugar Exports | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! 1 जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी; खाद्य तेलानंतर साखरेच्या दरात घट

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat