• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Uday Samant | उदय सामंत मनसेत प्रवेश करण्याची शक्यता, खोपकर यांचे उपहासात्मक ट्विट, म्हणाले…

by Sikandar Shaikh
December 17, 2021
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राजकारण, राजकीय, राज्य
0
Uday Samant | uday samant likely to join mns ameya khopkar satirical tweet.

file photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन  – Uday Samant | पुण्यातील मनसे (Pune MNS) नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Thombre Patil) यांनी मनसेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. हा मनसेला मोठा धक्का मानला जात आहे. यानंतर आता मनसे नेते अभिजीत पानसे (Abhijeet Panse) यांनी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. या भेटीनंतर अभिजीत पानसे शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा रंगली. यावर आता मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी खुलासा केला आहे. खुलसा करताना अमेय खोपकर यांनी उपहासात्मक ट्विट केले आहे.

 

 

 

गौप्यस्फोट!!!

अभिजीत पानसे यांनी उदय सामंत यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण वगैरे आलंय.

— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) December 17, 2021

 

 

 

अभिजित पानसे यांच्या भेटीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अमेय खोपकर यांनी सुरु असलेल्या चर्चांना उत्तर दिले आहे. अमेय खोपकर (Ameya Khopkar) ट्विटमध्ये म्हणतात ‘गौप्यस्फोट!!! अभिजीत पानसे यांनी उदय सामंत (Uday Samant) यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण वगैरे आलंय. पानसे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार अशी कुजबुज सुरु झाली. पण खरी बातमी तर अशी आहे की उदय सामंत मनसेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. म्हणून तर ते पानसेंना गुप्तपणे भेटले. (फोडनाक सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुड्या सोडायला फार डोकं लागत नाही हेच खरं)’, असे खोपकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

 

 

 

पानसे पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार अशी कुजबूज सुरु झाली. पण खरी बातमी तर अशी आहे की उदय सामंत मनसेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. म्हणून तर ते पानसेंना गुप्तपणे भेटले. (फोकनाड सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुड्या सोडायला फार डोकं लागत नाही हेच खरं)

— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) December 17, 2021

 

 

दरम्यान, या भेटीवर मनसेचे दुसरे मोठे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी देखील खुलासा केला आहे. हि भेट मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानेच झाल्याचे जाधव यांनी सांगितले.

पानसे-सामंत यांच्या भेटीचा फोटो खरा आहे. पण त्या फोटो मागचे आणि भेटीमागचे कारण म्हणजे, येत्या 19 तारखेला ठाण्यातील गडकरी रंगायतन (Gadkari Rangayatan Thane)
येथे मनसेची शिक्षण परिषद (MNS Education Council) होणार आहे.
याच परिषदेचे निमंत्रण देण्यासाठी संबंधित खात्याचे मंत्री म्हणून अभिजीत पानसे यांनी
राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मंत्री उदय सामंत आणि वरुण सरदेसाई यांची भेट घेतली होती. या परिषदेचे आमंत्रण राज ठाकरे यांनाही असून यात अनेक शिक्षण तज्ज्ञ सहभागी होणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

 

Web Title :- Uday Samant | uday samant likely to join mns ameya khopkar satirical tweet.

 

 

TET Exam | टीईटी परीक्षेत कोट्यवधींची उलाढाल ! तुकाराम सुपेंच्या घरातून 90 लाखांचा ऐवज जप्त – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ लागणार? परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले…

Sushant Singh Rajput Sister | सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीने शेअर केला बोल्ड फोटो तर सुशांतचे चाहते संतापले

Katrina Kaif First Rasoi | कैटरिना कैफनं शेअर केला ‘पहिल्या रसोई’चा फोटो, विक्की कौशल आणि कुटुंबासाठी बनवली खास स्वीट डिश..!

Tags: Abhijeet Panseameya khopkarAvinash JadhavbreakingGadkari Rangayatan Thanelatest marathi newsMinister Uday SamantMNS Chitrapat Sena presidentMNS Education Councilmns leaderNationalist - CongressNCPPansephotoPune MNSRaj ThackerayRupali Thombre - PatilShiv Senasocial mediatweetuday samantVarun Sardesaiअभिजीत पानसेअविनाश जाधवट्विटपानसेफोटोमंत्री उदय सामंतमनसेमनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरमनसे नेतेमनसे प्रमुख राज ठाकरेमनसे शिक्षण परिषदमनसेला सोडचिठ्ठीराष्ट्रवादी काँग्रेसरुपाली पाटील ठोंबरेवरुण सरदेसाईसोशल मीडिया
Previous Post

TET Exam | टीईटी परीक्षेत कोट्यवधींची उलाढाल ! तुकाराम सुपेंच्या घरातून 90 लाखांचा ऐवज जप्त – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता

Next Post

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! स्वस्त होणार Smartphone आणि इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स

Next Post
Modi Government | Modi government announced 10 billion dollars package for semiconductor chip and display manufacturers.

Modi Government | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! स्वस्त होणार Smartphone आणि इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

teacher
इतर

कौतुकास्पद ! विद्यार्थीनीनं शिकाव म्हणून शिक्षीकेनं 3 तास पाठीवर बांधलं तिचं मुल

September 28, 2019
0

...

Read more

Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड

6 days ago

Pune Crime | कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने महिलेला 2 लाखांचा गंडा; दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा

6 days ago

Devendra Fadnavis on Thackeray Government | फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘नवाब मलिकांसाठी नव्हे तर आरक्षणासाठी धडपड केली असती तर…’

6 days ago

Early Symptoms Of Diabetes | लक्षणे ओळखली गेली तर मधुमेहापासून बचाव केला जाऊ शकतो; जाणून घ्या

7 days ago

Sambhajiraje Chhatrapati | शिवबंधन बांधणार की नाही ?; छत्रपती संभाजीराजे म्हणाले…

3 days ago

MNS Chief Raj Thackeray | ”मी खूप शिव्या खातो, त्यामुळे माझं वजन वाढलं असेल” – राज ठाकरे

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat