बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अॅक्ट्रेस सारा अली खान (Sara Ali Khan) कायमच आपल्या फोटो आणि व्हिडीओंमुळं सोशल मीडियावर अटेंशन घेताना दिसत असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आजवर सोशलवर व्हायरल झाले आहेत. कधी ती हॉट लुकमध्येही दिसली आहे. सारानं तिचा बोल्ड बिकिनी अवतारही अनेकदा दाखवला आहे. आता पुन्हा एकदा सारा आपल्या लुकमुळं चर्चेत आली आहे.
सारानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. या ती खूपच सुंदर आणि ग्लॅमरस अवतारात दिसत आहे. आपल्या लुकला तिनं बोल्डनेसचा तडकाही दिला आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं विंटर लुक केला आहे.
सारानं ग्रे कलरची हुडी आणि थाय हाय स्टॉकिन्स घातले आहेत. यात ती खूपच स्टालिश आणि हॉट दिसत आहे. नो पँट लुकमध्ये फोटोत पोज देत सारा तिचे हॉट लेग्स फ्लाँट करताना दिसत आहे. साराचा हा विंटर लुकही चाहत्यांना खूप आवडला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार सारा अलकडेच मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसली होती. तिथूनही तिनं तिचे काही हॉट फोटो शेअर केले होते. काही फोटोत सारा बोल्ड बिकिनीत दिसत होती.
साराचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. काहींनी हे फोटो शेअर केल्याचंही दिसत आहे. अनेक चाहते कमेंट करत तिचं कौतुक करत आहेत.
साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती लव आज कल 2 मध्ये दिसली होती. यानंतर ती कुली नंबर वन या सिनेमात दिसली आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवन प्रमुख भूमिकेत होता. हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. याशिवाय लवकरच सारा अतरंगी रे या सिनेमातही काम करताना दिसणार आहे. या सिनमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि साऊथ सुपरस्टार धनुष असणार आहे. आनंद एल राय हा सिनेमा डायरेक्ट करणार आहेत.