महाराष्ट्रात काँग्रेस.राष्ट्रवादी काँग्रेस.शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर पक्ष. संघटनांनी अश्या छोट्या मोट्या ५६ संघटना एकत्र येत संयुक्त पुरोगामी आघाडी जाहीर केली आहे. औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून काँग्रेस आमदार सुभाष झांबड यांनी प्रचार सुरू केला आहे. परंतु त्यांनी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले आहे. शेकापच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकाराचा निरोप दिला नाही.आघाडीतील इतर घटक पक्षांच्या नेत्यांचे फोटो बॅनरवर नाहीत अशी नाराजी शेकापच्या कार्यत्यामध्ये आहे. जर शेकापच्या कार्यकर्त्याडे कानाडोळा केला तर काँग्रेस उमेदवारासाठी नुकसानीचे ठरेल असा इशारा दिला आहे.
शेकाप पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सोबत घेणार असाल, तर पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने महाआघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करू अन्यथा प्रचार करणार नाही.येत्या २९ मार्च पर्यंत काँग्रेसने निर्णय न घेतल्यास शेतकरी कामगार उद्योग क्रांती आघाडीचा उमेदवार देऊ किंवा इतर पर्याय शोधू असा इशाराही त्यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.