नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डिजिटल पेमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी पेटीएम (Paytm) च्या अॅपद्वारे ग्राहकांना मोबाइल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज, बिल पेमेंट केल्यास सुमारे 20 टक्के इंस्टंट डिस्काऊंट दिले जात आहे. ही ऑफर पेटीएम पेमेंट्स बैंक (Paytm Payments Bank) च्या वीजा डेबिट कार्ड होल्डर्ससाठी आहे. बँक आपल्या ग्राहकांना वीजा आणि रूपे दोन्ही प्रकारची डेबिट कार्ड जारी करते.
पेटीएम अॅपद्वारे जर 48 रुपये किंवा यापेक्षा जास्तचे मोबाइल रिचार्ज केल्यास 10 रुपये इंस्टंट डिस्काऊंट मिळेल. यासाठी प्रोमोकोडची आवश्यकता नाही. मात्र, पेटीएम पेमेंट्स बँकेच्या वीजा कार्डद्वारे पेमेंट करावे लागेल. मोबाइल रिचार्जसह डीटीएच रिचार्ज, विज बिल आणि गॅस बुकिंगवर सुद्धा अशाप्रकारची ऑफर आहे.
– मोबाइल रिचार्ज ऑफर- किमान 48 रुपयांच्या मोबाइल रिचार्जवर 10 रुपयांचा इंस्टंट डिस्काऊंट
– डीटीएच रिचार्ज ऑफर- किमान 100 रुपयांच्या डीटीएच रिचार्जवर 10 टक्के इस्टंट डिस्काऊंट (मॅक्सिमम डिस्काऊंट- 50 रुपये)
– विज बिल ऑफर- किमान 500 रुपयांच्या विज बिलावर 10 टक्के इस्टंट डिस्काऊंट (कमाल डिस्काउंट- 100 रुपये)
– गॅस बुकिंग ऑफर- किमान 500 रुपयांच्या गॅस बुकिंगवर 50 रुपयांचा इंस्टंट डिस्काऊंट
पेटीएम अॅपवरून असे करा मोबाइल रिचार्ज
1. Paytm अॅप ओपन करा.
2. यानंतर All Service वर क्लिक करा.
3. आता Recharge and Pay Bills मध्ये जाऊन Mobile Prepaid वर क्लिक करा.
3. आता मोबाइल नंबर टाका. यानंतर सर्व्हिस प्रोव्हायडर, सर्कल निवडा.
4. रिचार्ज अमाऊंट टाका.
5. आता पेमेंट करा.
Web Title :- Paytm | get up to 20 percent discount on mobile recharge and bill payments via paytm payments bank visa debit card
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Murder in Pimpri | अनैतिक संबंधातून एकाचा खून, महिला आरोपीला अटक