• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Parenting | मुलांच्या ‘या’ 7 गोष्टी चुकीच्या मार्गाला जाण्याचे संकेत, दिसताच व्हा सावध; जाणून घ्या

by Sikandar Shaikh
October 16, 2021
in lifestyle, आरोग्य, ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
Parenting | parenting warning signs your child is headed for trouble wrong path.

file photo

बहुजननामा ऑनलाईन टीम – Parenting | पालकांना सतत या गोष्टीची चिंता सतावत असते की, त्यांचे मुल काय करत आहे. मुल चुकीच्या मार्गाला जाऊ नये यासाठी त्याच्यावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न ते करतात. वाढत्या वयात मुले चूक-बरोबर यामधील फरक समजू शकत नाहीत आणि कधी-कधी ते असे काही करतात जे सर्वांसाठी (Parenting) संकट बनते.

मुलांचे काही वर्तन पाहून तुम्ही ओळखू शकता की, तुमचे मुल कोणत्या मानसिक स्थितीतून जात आहे. तज्ज्ञांनुसार, मुलांमध्ये ही 7 लक्षणे दिसल्यास पालकांनी सावध व्हावे.

1. मूड स्विंग (Mood swings) –
मूड स्विंग होणे सामान्य गोष्ट आहे परंतु मुलांमध्ये हार्मोनमुळे हा बदल दिसतो. मुल अचानक उदास किंवा खुप जास्त उत्साही दिसत असेल तर त्याकडे लक्ष द्या. कोणत्याही कारणाशिवाय मुल डिप्रेशनमध्ये जात असेल तर ही चिंतेची बाब आहे. अशावेळी धैर्याने काम घ्या. मुलासोबत प्रेमाने बोलून त्याच्या वर्तनात होत असलेल्या बदलांचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करा.

2. रूची न घेणे (Not interested) –
मुल कोणत्याही कामात रस घेत नसेल किंवा कोणतेही काम मधूनच सोडत असेल तर ही चिंतेची बाब आहे. त्याच्यात डिप्रेशन किंवा आत्मविश्वासाची कमतरता तर नाही ना याकडे लक्ष द्या. (Parenting)

3. गोष्टी लपवणे (hide things) –
मुलांमध्ये गोष्टी पालकांपासून लपवण्याची सवय पुढे धोकादायक होऊ शकते. याचा अर्थ हा आहे की मुलाला ती सवय आवडत आहे किंवा त्याला तुमच्यावर विश्वास नाही. हे दोन्ही चिंता वाढवणारे आहे.

4. अभ्यासात वेगाने मागे पडणे (Rapid retreat in study) –
जर एखादे मुल अभ्यासात वेगाने मागे पडत असेल आणि सामान्यापेक्षा सुद्धा कमी गुण मिळत असतील तर याचा अर्थ आहे की, काहीतरी गडबड आहे. याच्या पाठीमागे शिकण्याची अक्षमता, आळस, जास्त लक्ष न देणे किंवा काही घरगुती कारणे असू शकतात. हे डिप्रेशन किंवा असंतोषांचे सुद्धा संकेत असू शकतात. अशावेळी मुलावर ओरडणे किंवा हात उचलण्याऐवजी प्रकरणाच्या मुळापर्यंत जा. (Parenting)

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

5. मित्र अचानक बदलणे (Sudden change of friends) –
नवे मित्र बनवणे चांगले आहे, मात्र अचानक मुल आपला ग्रुप सोडून एकदम नवीन लोकांसोबत फिरणे किंवा त्यांना पसंत करणे हा चिंतेचा विषय आहे. मुल चुकीच्या संगतीत पडलेले नाही ना हे तपासा.

6. पर्सनालिटीत बदल (Changes in personality) –
तरूणावस्थेत पर्सनालिटीमध्ये बदल होणे सामान्य आहे परंतु याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. खुप जास्त चंचल मुल एकदम शांत होणे किंवा निराश वाटणे याचा अर्थ आहे की, ते एखाद्या अडचणीतून जात आहे.
कदाचित मुल इच्छेविरूद्ध एखादे काम करत असेल किंवा शाळेत काही मुले त्रास देत असावीत. अशावेळी मुलाशी शांतपणे बोला.

 

7. कपड्यांमध्ये बदल (Changes in clothing) –
नवनवीन लूकसह एक्सप्रिमेंट करणे चांगली गोष्ट आहे.
परंतु तरूण मुलांमध्ये कपडे निवडण्याच्या पद्धतीत बदल होणे एक असुरक्षित भावना सुद्धा असू शकते. जसे की अचानक जास्त ढिले-ढिले कपडे घालण्यास सुरूवात करणे जसे की ते काही लपवण्याचा प्रयत्न करत आहे.
किंवा एखादी निशाणी लपवण्यासाठी फुल हाताचा शर्ट घालणे.
या सर्व गोष्टी सांगतात की मुलाला आपल्या लूकबाबत असुरक्षित जाणवत आहे.

Web Title :- Parenting | parenting warning signs your child is headed for trouble wrong path.

 

7th Pay Commission | दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळू शकतात 3 मोठे गिफ्ट, ‘इथं’ जाणून घ्या सर्वकाही

Pune Crime | पुण्यात भाड्याच्या फ्लॅटमध्ये ऑनलाईन जुगाराचा अड्डा ! छापा टाकणार्‍या पोलिसांना धक्काबुक्की; 7 जणांना अटक

CM Uddhav Thackeray | ‘गरम पाण्याच्या नावाखाली कोमट पाणी’; मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या भाषणावर ‘मनसे’चा निशाणा

Petrol Diesel Price Pune | पुण्यात डिझेलची ‘शंभरी’ पार ! 15 दिवसात साडेचार रुपयांची दरवाढ

Tags: breakingCalm downChanges in clothingChanges in personalitychildchildrenDepressionExperiment with a new lookfeel frustratedFeeling insecurehide thingshormonesLack of confidencelatest marathi newsMental stateMood swingsNot interestedparenting warning signsParents bewareRapid retreat in studyShouting at the childSudden change of friendsअसुरक्षित भावनापर्सनालिटीत बदलमानसिक स्थितीमुलावर ओरडणेमूड स्विंगहार्मोन
Previous Post

7th Pay Commission | दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचार्‍यांना मिळू शकतात 3 मोठे गिफ्ट, ‘इथं’ जाणून घ्या सर्वकाही

Next Post

Sonia Gandhi | काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित; सोनिया गांधींचा नेत्यांना सूचक संदेश

Next Post
Sonia Gandhi | the date for the election of the president was fixed sonia gandhi declared.

Sonia Gandhi | काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित; सोनिया गांधींचा नेत्यांना सूचक संदेश

Diabetes Problems | diabetes problems taking diabetes lightly can be very harmful on health know what experts say
आरोग्य

Diabetes Problems | सावधान ! आरोग्यासाठी खुपच धोकादायक ठरू शकतं डायबिटीजला हलक्यात घेणं, जाणून घ्या तज्ञ काय सांगतात

May 16, 2022
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - Diabetes Problems | असंसर्गजन्य रोग (एनसीडी) हे सार्वजनिक आरोग्याचे एक मोठे आव्हान आहे, जे भारतातील एकूण...

Read more
Diabetes Joint Pain | diabetes joint pain due to increase in blood sugar joint pain occurs can be relieved by these methods

Diabetes Joint Pain | ब्लड शुगर वाढल्याने का होते सांधेदुखी? ‘या’ पद्धतींनी होऊ शकते सुटका; जाणून घ्या

May 16, 2022
CNG Price Hike | cng price hiked by rs 2 per kg in delhi ncr know rate in mumbai pune nagpur and other city

CNG Price Hike | सीएनजी गॅसच्या दरात 2 रुपयांची वाढ; जाणून घ्या मुंबई, पुणे, नागपूरसह देशातील प्रमूख शहरातील दर

May 16, 2022
Pune Crime | Shocking The father was showing the girl a pornographic video Lingerie photos and videos taken by sister FIR on mother father sister

Pune Crime | धक्कादायक ! वडिलच मुलीला दाखवत होते पोर्नोग्राफी व्हिडिओ; बहिणीने काढले अंतवस्त्रातील फोटो व व्हिडिओ, आई वडिल, बहिणीवर FIR

May 16, 2022
Pune Pimpri Crime | demand for rs 11 crore ransom from builder of pimpri chinchwad of pune

Pune Pimpri Crime | पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाकडे 11 कोटीची खंडणीची मागणी

May 16, 2022
Migraine Pain | 5 ways you can get rid of migraine pain

Migraine Pain | कडक उन्हाळ्यात मायग्रेनच्या त्रासाने असाल त्रस्त तर करा ‘हे’ खास उपाय, लवकर मिळेल आराम; जाणून घ्या

May 16, 2022
High Court | chhattisgarh high court observed wife wife constraining husband to get separated from parents is cruelty

High Court | ‘पतीला पालकांपासून विभक्त करणं ही पत्नीची क्रुरता’ – उच्च न्यायालय

May 16, 2022
PMPML E-Bus | PMPML's e-bus service at Sinhagad suspended temporarily from May 17

PMPML E-Bus | ‘पीएमपीएमएल’ची सिंहगडावरील ई-बस सेवा 17 मे पासून तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित

May 16, 2022
Worst Foods For Metabolism | weight loss diet worst foods for your metabolism avoid eating these things for thin waist

Worst Foods For Metabolism | कधीही कमी होणार नाही तुमचे वजन, जर खात रहाल ‘या’ 5 गोष्टी, जाणून घ्या

May 16, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Parenting | parenting warning signs your child is headed for trouble wrong path.
lifestyle

Parenting | मुलांच्या ‘या’ 7 गोष्टी चुकीच्या मार्गाला जाण्याचे संकेत, दिसताच व्हा सावध; जाणून घ्या

October 16, 2021
0

...

Read more

Washim News | कौतुकास्पद ! वाशिममधील हमालाचा मुलगा बनला मर्चंट नेव्हीत ऑफिसर

1 day ago

Ration Card Rule | मोठी बातमी ! सरकारने रेशन घेण्यासाठी बनवला नवीन नियम, तुम्ही जाणून घेणे आवश्यक

2 days ago

Pune Police | बदली होऊनही गैरहजर राहणारे पुण्यातील 3 पोलीस अंमलदार निलंबित

3 days ago

Dental Health | दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी आणि सुंदर हास्य मिळवण्यासाठी ‘हे’ काम करा, जाणून घ्या

1 day ago

Foods For Kidney Disease | किडनीचे ’सुरक्षा कवच’ आहेत ‘हे’ 5 फूड, विषारी पदार्थ बाहेर काढून बनवतात मजबूत

7 days ago

Health Benefits Of Raw Mango | शुगर पेशेंटसाठी खूप लाभदायक आहे कैरी, इम्युनिटी सुद्धा वाढवते; जाणून घ्या तिचे फायदे

1 hour ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat