तेलतुंबडे म्हणाले की, लोकशाही आणि सरकारी धोरण याबद्दल बोलणार्याला माओवादी ठरविण्यात येते. सरकारच्या धोरणाविरोधात बोलणार्यांचे असेच हाल केले जातात. पोलिसांनी सादर केलेल्या पत्रात माझा केलेला उल्लेख हा दिशाभूल करणारा आहे.