नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रसिध्द शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचं निधन झालं आहे. त्यांनी अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला. मेवाती घराण्याचे पंडित जसराज यांचं सोमवारी अमेरिकेत निधन झालं. त्यांच्या निधनानं संपुर्ण संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
Music legend Pandit Jasraj dies in the US, says his daughter Durga Jasraj
— Press Trust of India (@PTI_News) August 17, 2020
पंडित जसराज यांचं निधन झाल्याची माहिती त्यांची मुलगी दुर्गा जसराज यांनी दिली आहे. पंडित जसराज यांचं संगीत क्षेत्रातील योगदान सर्वश्रुत आहे.