धनगर समाजाच्या वतीने आरक्षण तसेच इतर मागण्यांसाठी अनेकदा आंदोलन करण्यात आले. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. आता निर्वाणीचा इशारा म्हणून धनगर समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात सरकारने लक्ष वेधण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने लोकशाही पद्धतीने मुंडन करण्यात आले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
आरक्षणाची मागणी मंजूर करा, सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यामाई होळकर असे नाव देऊन अंमलबजावणी करा, धनगर समाजाच्या आरक्षण मागणीसाठी बळी गेलेले सामाजिक नेते मनजीत कोळेकर यांना शहिद दर्जा द्यावा व कुटुंबास आर्थिक मदत करावी, शेळी मेंढी महामंडळास शंभर कोटी रुपये तरतूद करावी यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते.