बहुजननामा ऑनलाईन – मुंबई मेट्रो तरुणांना मेट्रोमध्ये सुवर्ण संधी देत आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे. ते मुंबई मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात. १६ सप्टेंबर, २०१९ ते ०७ ऑक्टोबर २०१९ पर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकता. नॉन – एक्जीकेटीव्ह , स्टेशन मास्टर, स्टेशन नियंत्रण यासह विविध पदांसाठी ही भरती असणार आहे. या नोकरी संदर्भात सविस्तर माहिती आणि अधिकृत अधिसूचना पुढीलप्रमाणे
पदांची भरती
पदांची नाव पदांची संख्या
नॉन – एक्जीकेटीव्ह – १०५३
स्टेशन मास्टर – १८
स्टेशन नियंत्रण – १२०
स्टेशन इंजीनियर – १३६
ज्युनियर इंजीनियर – ३०
ट्रेन ऑपरेटर – १२
चीफ ट्रॅफिक कंट्रोलर – ०६
ट्रॅफिक कंट्रोलर – ०८
ज्युनिअर इंजीनियर – ०४
सेफ्टी सुपरवायजर-I ०१
सेफ्टी सुपरवायजर-II ०४
सिनिअर सेक्शन इंजीनियर- ३०
टेक्निशियन-I ७५
टेक्निशियन-II २७८
सिनिअर सेक्शन इंजीनियर – ०७
सेक्शन इंजीनियर- १६
टेक्निशियन (सिविल)-I ०९
टेक्निशियन (सिविल)-II २६
सिनिअर सेक्शन इंजीनियर – ०३
सेक्शन इंजीनियर- ०६
टेक्निशियन -I ०५
टेक्निशियन -II ११
हेल्पर – १३
सिनिअर सेक्शन इंजीनियर – १८
सेक्शन इंजीनियर – ३६
टेक्निशियन -I ४२
टेक्निशियन -II ९७
सिक्युरिटी सुपरवायजर – ०४
फायनान्स असिस्टंट- ०२
सुपरवाइजर (कस्टमर रिलेशन) – ०८
कमर्शियल असिस्टंट- ०४
स्टोर सुपरवायजर- ०२
जुनिअर इंजीनियर (स्टोर्स) – ०८
एचआर असिस्टेंट -I ०१
एचआर असिस्टेंट -II ०४
अर्ज भरण्याची तारीख : १६ सप्टेंबर, २०१९ ते ०७ ऑक्टोबर २०१९ पर्यंत
शैक्षणिक योग्यता :
या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी ठरविण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी mmrda.maharashtra.gov.in संकेतस्थळावर भेट द्या.
वयोमर्यादा :
या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांची वयोमर्यादा जास्तीत जास्त ४५ वर्षे असणे गरजेचे आहे.