मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Mumbai High Court । सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी परत नोकरीची संधी मिळणार आहे. कोणताही अधिकारी सेवानिवृत्त झाला असेल तर त्याला आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Mumbai High Court) नोकरीची संधी आहे. सेवानिवृत्त (Retired Officer) झालेल्या अधिकाऱ्यांसाठी न्यायिक अधिकारी (Judicial Officer) पदासाठी लवकरच भरती होणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत ईमेल आयडीवर (Email ID) अर्ज करणे आवश्यक आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
पद –
न्यायिक अधिकारी (Judicial Officer) – 6
पात्रता –
या पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे सेवानिवृत्त अधिकारी असणं आवश्यक आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता –
मुंबई फोर्ट मुंबई – कुलसचिव जनरल उच्च न्यायालय – 400032
Email ID – rglegal-bhc@nic.in
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी सूचना – https://jobmaharashtra.com/wp-content/uploads/2021/07/BHC-Bharti-July-2021.pdf
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – https://bombayhighcourt.nic.in/index.php
Web Title : mumbai high court recruitment openings for retired officers
Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page for every update
State Government । ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! कोरोनामुक्त भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार
Covid-19 | उत्तर प्रदेशात मल्टीफ्लेक्स, जीम, स्टेडियम खुली तर कर्नाटकात मंदिरे उघडली