• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; न्यायालयाचे निरीक्षण

by nageshsuryavanshi
May 21, 2022
in क्राईम, ताज्या बातम्या, मुंबई, राजकीय
0
Money Laundering Case | nawab malik in connection with dawood ibrahim says court haseena parkar money laundering case

File Photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Money Laundering Case | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आणि महाविकास आघाडीमधील मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मनी लाँडरिंग प्रकरणात (Money Laundering Case) नवाब मलिक यांचे दाऊदच्या टोळीशी (Underworld Don Dawood) थेट संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे आहेत,

असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ED) मलिक यांच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल मुंबई विशेष न्यायालयाने (Mumbai Special Court) दखल घेतली आहे.

मुंबईतल्या गोवावाला कंपाऊंडला हडप करण्यासाठी दाऊदच्या टोळीची थेट मदत घेतल्याचे सकृतदर्शनी पुरावे असल्याचे न्यायालयाने म्हटलं आहे. दरम्यान, नवाब मलिक यांनी डी कंपनीशी संबंधित असलेल्या हसिना पारकर (Hasina Parkar), सलीम पटेल (Salim Patel), सरदार खान (Sardar Khan) यांच्यासोबत मनी लाँड्रिंग साठीच गोवावलाल कंपाऊंडच्या अफरातफरीचा हा कट रचला आहे.

ज्यामधून या सर्वांनी मोठा आर्थिक घोटाळा करून बेहिशेबी मालमत्ता जमवली. त्यामुळे पीएमएलए कायद्यानुसार (PMLA Act) हे सर्व आरोपी या गुन्ह्याशी थेट संबंधित असल्याने शिक्षेसाठी पात्र आहेत. त्यानंतर ती भाडेपट्टी अस्लमच्याच नावावर करण्यात आली. असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. (Money Laundering Case)

या दरम्यान, गोवावाला कम्पाऊंडमध्ये असलेली मालमत्ता 1992 च्या पुरानंतर बंद करण्यात आली होती. त्यावर नवाब मलिकांनी आपल्या काही माणसांच्या मदतीने ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. येथील मालमत्ता बळकावण्यासाठी मलिकांनी दाऊदच्या गँगची (Dawood Gang) थेट मदत घेतल्याने सकृतदर्शनी पुरावे आढळले आहेत. असं कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Web Title : Money Laundering Case | nawab malik in connection with dawood ibrahim says court haseena parkar money laundering case

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा :

Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड

Pune Crime | लाल महालात ‘लावणी’ करणे पडले महागात ! नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर

Tags: Cabinet Minister Nawab MalikCourtD-CompanyDawoodDawood GangDirectorate of RecoveryedGoawala CompoundGoogle Breaking NewsGoogle Breaking News In MarathiGoogle News In MarathiHasina ParkarLatest Marathi News On Googlelatest Money Laundering Caselatest Money Laundering Case Newslatest Nawab Malik marathi newslatest Nawab Malik NewsLatest News On Googlelatest news on Money laundering caselatest news on Money Laundering Case Newslatest news on Nawab Maliklatest news on NCP Leader Nawab MalikLeasehold Aslammaharashtra ranks third online money launderingMahavikas Aghadimarathi in Money Laundering Case Newsmarathi in Nawab Malik Newsmarathi Money Laundering Case newsminister hasan mushrif for money launderingminister nawab malikminister nawab malik ed caseMoney LaunderingMoney Laundering ActMoney Laundering CaseMumbai Special CourtNationalist Congress Partynawab malikNCPPMLA ActSalim PatelUnderworld don dawoodगुगल ताज्या मराठी बातम्यागुगल मराठी बातम्यागोवावाला कंपाऊंडडी-कंपनीदाऊदनवाब मलिकन्यायालयपीएमएलए कायदाभाडेपट्टी अस्लममंत्री नवाब मलिकमनी लाँडरिंग प्रकरणमनी लाँड्रिंगमहाविकास आघाडीमुंबई विशेष न्यायालयराष्ट्रवादी काँग्रेससक्तवसुली संचालनालयहसिना पारकर
Previous Post

Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड

Next Post

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

Next Post
Kirit Somaiya on Uddhav Thackeray | BJP leader kirit somaiya on nawab malik and dawood connection ed action cm uddhav thackeray

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | 'नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?' - भाजप नेते किरीट सोमय्या

Pune Rain | water continuous rains in the dam increase water level pune
ताज्या बातम्या

Pune Rain | पुणे जिल्ह्यातील धरणसाखळीत पावसाची संततधार; पाणी पातळीत वाढ

July 6, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन- दोन दिवसांपासून पाऊस (Pune Rain) चांगला पडत असल्याने अनेक धरणांमधील पाण्याची पातळी वाढत आहे. मध्यंतरी पावसाने...

Read more
Cabinet Expansion | maharashtra politics performance formula for ministerial opportunities cm eknath shinde cabinet extension only after the july 11 court hearing

Cabinet Expansion | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार

July 6, 2022
MLA Bacchu Kadu | cm eknath shinde and devendra fadnavis connection is very strong says bacchu kadu

MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंना हवंय ‘हे’ मंत्रीपद, म्हणाले – ‘शिंदे-फडणवीस फेव्हिकॉलपेक्षा मजबूत जोड’

July 6, 2022
Devendra Fadnavis | bjp leader and deputy cm devendra fadnavis opened secret behind cm eknath shinde new govt formation

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

July 6, 2022
Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
rain-in-maharashtra-heavy-rain-in-krishna-bhima-valley-dam-area-relief-to-western-maharashtra-including-pune-city

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

July 6, 2022
Pune Crime | 18 lakh bribe to youth under the pretext of giving membership as a sexual service provider

Pune Crime | सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईडर म्हणून मेंबरशीप देण्याच्या बहाण्याने युवकाला 18 लाखांचा गंडा

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

RBI पॉलिसीने तुटू शकते शेअर मार्केटचे ’सुरक्षा जाळे’, रिटेल गुंतवणुकदार जाऊ शकतात शेअर बाजारापासून दूर

6 days ago

Akshara Singh Bralette Look | भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहनं कॅमेरा समोरचं उघडले शर्टचे बटनं, व्हायरल फोटोनं इंटरनेटवर केला कहर…

4 days ago

Pune Crime | थेऊरमध्ये तरुणीचा दगडाने ठेचून निर्घृण खून, परिसरात खळबळ

24 hours ago

Import Duty on Gold | आता महाग होणार सोने खरेदी करणे, डिझेल-पेट्रोलच्या निर्यातीवर सुद्धा वाढला टॅक्स

5 days ago

Pune Crime | कारवाई केल्यानंतरही अप्पा कुंभारचे जुगार अड्डे सुरुच असल्याचे उघड; बारणे रोडवरील जुगार अड्ड्यावर छापा

7 days ago

Eknath Shinde Cabinet | शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपकडून ‘या’ चेहर्‍यांना संधी मिळण्याची शक्यता, शपथविधीचा मुहूर्त ठरला

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat