• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘ज्यांच्याकडे एवढी महाराष्ट्र सैनिकांची सुरक्षा आहे त्यांची काय Z सुरक्षा काढुन तीर मारणार आहात, महाविकास पण कुचक्या मनाचीच…’ : अ‍ॅड. रूपाली पाटील-ठोंबरे

by Jivanbhutekar
January 10, 2021
in मुंबई, राजकीय
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कपात केल्याने पुन्हा एकदा राजकारण रंगू लागले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरेंची सुरक्षा व्यवस्था कमी केल्यानंतर मनसेच्या नेत्या रुपाली पाटील- ठोंबरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ज्यांच्याकडे एवढी महाराष्ट्र सैनिकांची सुरक्षा आहे. त्यांची झेड सुरक्षा काढून काय तीर मारणार आहे. शेवटी महविकास आघाडी पण भाजपासारखी कुचक्या मनाचीच निघाली, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. अ‍ॅड. रूपाली पाटील-ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

मनसेप्रमुखराज ठाकरे, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला आहे. त्यावर मनसे नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी टीका केली आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपाचे खासदार नारायण राणे, आमदार प्रसाद लाड, रावसाहेब दानवे, राम कदम यांना विशेष सुरक्षा यापुढे नसणार आहे. या यादीमध्ये अन्य भाजपाच्या नेत्यांचा देखील समावेश आहे. मध्यंतरीच्या काळात देवेंद्र फडणवीस नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांना चिंता लागली होती. मुख्यमंत्री असताना फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ केली होती. मात्र फडणवीसांची झेड सुरक्षा व्यवस्था कमी करत वाय प्लस एक्सकॉर्टसह सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेतला आहे.

राजसाहेबांवर जीव ओवाळून टाकणाऱ्या अगणित महाराष्ट्र सैनिकांच्या या 'सुरक्षा कवचा'त ना कधी कपात होऊ शकते, ना कुणी कधी ते भेदू शकतो!

बाकी तुमचा तो 'वाय-झेड'चा खेळ चालू द्या.#महाराष्ट्रसैनिक pic.twitter.com/dyseCra3gs

— Kirtikumar Shinde (@KirtikumrShinde) January 10, 2021

तसेच फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिवीजा फडणवीस यांची सुरक्षा व्यवस्था देखील कमी केली आहे. अमृता फडणवीसांना दिली जाणारी वाय प्लस एक्सकॉर्टसह सुरक्षा व्यवस्था कमी करत एक्स सुरक्षा व्यवस्था दिली जाणार आहे. तसेच दिवीजालाही दिली जाणारी वाय प्लस एक्सकॉर्टसह सुरक्षा व्यवस्था कमी करत आता एक्स सुरक्षा दिली जाणार आहे.

Tags: Adv. Rupali Patil-ThombreDevendra FadnavisMaharashtra Soldiers SecurityMahavikas Aghadi GovernmentmumbaiRaj ThackerayState governmentX SecurityZ Securityअ‍ॅड. रूपाली पाटील-ठोंबरेएक्स सुरक्षाझेड सुरक्षादेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र सैनिकां सुरक्षामहाविकास आघाडी सरकारमुंबईराज ठाकरेंराज्य सरकार
Previous Post

दिलासादायक ! देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या नवीन स्ट्रेनचं एकही प्रकरण नाही

Next Post

Pune News : भाजपा सहकार आघाडी पुणे शहर कार्यकारिणी जाहीर

Next Post

Pune News : भाजपा सहकार आघाडी पुणे शहर कार्यकारिणी जाहीर

Raj Thackeray Girish Mahajan
नाशिक

गिरीश महाजन यांनी राज ठाकरे यांना लगावली कोपरखळी, म्हणाले – ‘ते मास्क वापरत नाहीत, मात्र मी मास्क नियमित वापरतो’

March 6, 2021
0

नाशिकः बहुजननामा ऑनलाइन - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजप आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे. मनसे प्रमुख...

Read more
Modi-pawar

राष्ट्रवादीने PM मोदीवर साधला निशाणा, म्हणाले – ‘आता फक्त नोटांवर गांधींच्या जागी मोदी यायचे बाकी’

March 6, 2021
Shrikant Moghe

अभिनेते श्रीकांत मोघे यांचे वृद्धापकाळाने पुण्यात निधन

March 6, 2021
LPG

LPG सिलिंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय ! खरेदीवर ग्राहकाला मिळणार 30 लाखांचा मोफत विमा

March 6, 2021
Attack

उद्धव ठाकरेंविरोधात लिखाण केल्याचा कार्यकर्त्यांना आला राग, वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला

March 6, 2021
narendra modi

6000 व्यावसायिक नियम संपविणार, देशातील नागरिकांवर विश्वास ठेवून पुढे जाण्यावर सरकारचा जोर : PM मोदी

March 6, 2021
Dhanraj Ghogre

Pooja Chavan Suicide Case : भाजपच्या नगरसेवकाचा धक्कादायक खुलासा, म्हणाले – ‘पोलिसांचा मला घाबरवण्याचा प्रयत्न सुरू’ (व्हिडीओ)

March 6, 2021
acb

पुणे ग्रामीण पोलिस दलात लाचखोरी बोकाळली ! पोलिस निरीक्षक, API अन् कर्मचार्‍याकडून 5 लाखांच्या लाचेची मागणी, 2.5 लाख घेतल्यानंतर आज लाखाची लाच घेताना ‘गोत्यात’

March 6, 2021
Narayan Rane

उद्धव ठाकरेंचा राणेंवर निशाणा ! म्हणाले – ‘तुम्हीच सच्चे शिवसैनिक, काही जण केवळ स्वतःचा विचार करतात’

March 6, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

Sangli News : अंगावर टेम्पो घालून पुतण्यानेच केला चुलत्याचा खून

1 day ago

Coronavirus in Pune : टेन्शन वाढलं ! पुण्यात गेल्या 24 तासात 963 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 9 जणांचा मृत्यू

4 hours ago

पूजा चव्हाणला न्याय मिळण्याच्या प्रक्रियेतील पाहिलं पाऊल; चित्र वाघ यांची प्रतिक्रया

1 day ago

Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात 904 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 7 जणांचा मृत्यू

2 days ago

‘इथं’ लग्नाअगोदर जोडपे राहते ‘लिव्ह इन’मध्ये; त्याचं कारणही तसंच, 105 जोडप्यांनी केलं लग्न; वाचा प्रकार काय ?

5 days ago

दहावी आणि बारावीच्या परीक्षासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat