मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज (बुधवारी) 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. मंगळवारी मनेसेकडून 27 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई, ठाणे आणि पुणे शहर आणि जिल्हयांचा समावेश होता. आज जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये मात्र संपुर्ण महाराष्ट्रातील जिल्हयांचा समावेश असल्याचे दिसत आहे. मनसेकडून आणखी एक यादी जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मनसेने जाहीर केलेल्या उमेदवारांची नावे आणि मतदार संघ –
1. डोंबिवली – मंदार हळबे
2. धुळे (शहर) – श्रीमती प्राची कुलकर्णी
3. जळगांव (शहर) जमील देशपांडे
4. जळगांव (ग्रामीण) – मुकूंद रोटे
5. अमळनेर – अंकलेश पाटील
6. जामनेर – विजयानंद कुलकर्णी
7. अकोट – रविंद्र फाटे
8. रिसोड – डॉ. विजयकुमार उल्लामाळे
9. कारंजा – सुभाष राठोड
10. पुसद – अभय गेडाम
11. नांदेड (उत्तर) – गंगाधर फुगारे
12. परभणी – सचिन पाटील
13. गंगाखेड – विठ्ठल जवादे
14. परतुर – प्रकाश सोलंकी
15. वैजापूर – संतोष जाधव
16. भिवंडी (पश्चिम) – नागेश मुकादम
17. भिवंडी (पूर्व) – मनोज गुडवी
18.कोपरी-पाचपखाडी — महेश कदम
19. ऐरोली – निलेश बाणखेले
20. अंधेरी (पश्चिम) – किशोर राणे
21. चांदिवली – सुमित भारस्कर
22. घाटकोपर (पूर्व) – सतीश पवार
23. अणुशक्तीनगर – विजय रावराणे
24. मुंबादेवी – केशव मुळे
25. श्रीवर्धन – संजय गायकवाड
26. महाड – देवेंद्र गायकवाड
27. सावंतवाडी – प्रकाश रेडकर
28. श्रीरामपूर – भाऊसाहेब पगारे
29. बीड – वैभव काकडे
30. औसा – शिवकुमार नगराळे
31. मोहोळ – हनुमंत भोसले
32. अक्कलकोट – मधुकर जाधव
33. माळशिरस – श्रीमती मनिषा आप्पासाहेब करचे
34. गुहागर – गणेश कदम
35. उमरेड – मनोज बाव्वनगडे
36. राजूरा – महालिंग कंठाडे
37. राधानगरी – युवराज येडूरे
38. अंबरनाथ – सुमेत भंवर
39. डहाणू – सुनिल निभाड
40. बोईसर – दिनकर वाढान
41. शिवडी – संतोष नलावडे
42. विलेपार्ले – श्रीमती जुईली शेंडे
43. किनवट – विनोद राठोड
44. फुलंब्री – डॉ. अमर देशमुख
45. उमरखेड – अॅड. रामराव वानखेडे
Visit : bahujannama.com