• Latest
Milk Price | mother dairy increased prices all its variant milks rs 2 rupees liter

Milk Price | अमूल पाठोपाठ मदर डेअरीनेही केली दुधाच्या दरात २ रुपयांची वाढ

July 10, 2021
Maharashtra Cabinet Expansion | abdul sattar might not get ministerial birth due to tet scam maharashtra cabinet expansion

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारचं ठरलंय ! मंत्रिपदासाठी एकच अट अन् मातब्बर नेत्याचा पत्ता कट?

August 8, 2022
Ajit Pawar | ncp leader ajit pawar reaction on shiv sena demand post of opposition leader of legislative council

Ajit Pawar | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे ? अजित पवार म्हणाले…

August 8, 2022
Shivsena Chief Uddhav Thackeray | shivsena chief uddhav thackeray targets eknath shinde devendra fadnavis over no expansion of cabinet

Shivsena Chief Uddhav Thackeray | ‘महाराष्ट्राची माती मर्दाला जन्म देते आणि गद्दाराला गाडते’, उद्धव ठाकरेंचा घणाघात

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | ashish shelar likely to become bjp state president bjps decision in the wake of the mumbai municipal elections

Maharashtra Cabinet Expansion | चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळात ? भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ‘या’ नेत्याकडे जाण्याची शक्यता

August 8, 2022
Uddhav Thackeray | Shivsena chief uddhav thackeray slams cm eknath shinde group

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात; म्हणाले – ‘शिवसेनेच्या नादी लागण्याची हिंमत केली तर…’

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | maharashtra cabinet expansion likely tomorrow

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या? 12 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता; शिंदे गटाच्या 4 आमदारांचा समावेश ?

August 8, 2022
Maharashtra Political Crisis | bjp mp unmesh patil slams shiv sena aditya thackeray over not give permission to work

Maharashtra Political Crisis | राजकारण करण्यापेक्षा विकास कामांवर लक्ष दिले असते तर.., भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला

August 8, 2022
8th Pay Commission | 8th pay commission update central govt employees salary hike under new aykroyd formula said by fm see details

8th Pay Commission | 8 वा वेतन आयोग नाहीच, नवीन फार्म्युलाने वाढणार केंद्रीय कर्मचार्‍यांचा पगार ! अर्थमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

August 8, 2022
Maharashtra Gang Rape Case | big action in bhandara rape case a police officer two constables suspended

Maharashtra Gang Rape Case | महाराष्ट्रातील ‘त्या’ सामुहिक बलात्कार प्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्यासह 2 कर्मचारी निलंबित

August 8, 2022
Maharashtra TET Scam | enforcement directorate ed registers money laundering case in maharashtra tet scam case pune police

Maharashtra TET Scam | शिक्षक पात्रता चाचणी घोटाळा प्रकरणात ED कडून मनी लाँड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

August 8, 2022
NPS | national pension system nps new initiative by pfrda

NPS | नॅशनल पेन्शन घेणार्‍यांसाठी खुशखबर ! पुढील महिन्याच्या अखेरीस मिळू शकते ‘ही’ मोठी भेट

August 8, 2022
Ramdas Kadam | ramdas kadam neither in maharashtra cabinet expansion nor in vidhanparishad says leader after meeting cm eknath shinde and devendra fadnavis

Ramdas Kadam | रामदास कदम हे शिंदे-फडणवीसांच्या भेटीला; मंत्रिपदाचा विषय दोनच वाक्यात संपवला

August 8, 2022
Tuesday, August 9, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Milk Price | अमूल पाठोपाठ मदर डेअरीनेही केली दुधाच्या दरात २ रुपयांची वाढ

in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
Milk Price | mother dairy increased prices all its variant milks rs 2 rupees liter

file photo

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना(corona)मुळे आर्थिक स्थिती बिघडलेली असतानाच सर्वसामान्यांना आता महागाईचे चटके सोसावे लागत आहेत. इंधन दरवाढ, अन्नधान्य,(Fuel price hike, foodgrains) भाजीपाल्याचे दर वाढले असतानाच आता दुधाची त्यात भर (Milk Price) पडली आहे. एक जुलैपासून अमूलने सर्व राज्यांमध्ये नवे दर लागू केले असून त्यामध्ये २ रुपयांची वाढ केली आहे. त्यानंतर आता मदर डेअरीनेही (Mother Dairy) दरवाढीची घोषणा केली आहे. मदर डेअरीने दुधाच्या दरात २ रुपयांची वाढ केली असून हि दरवाढ फक्त दिल्ली (Delhi) आणि एनसीआरमध्येच (NCR) आहे. त्यामुळे इतर ठिकाणच्या ग्राहकांना सध्या थोडासा दिलासा मिळाला आहे. ११ जुलैपासून म्हणजे उद्यापासून हे नवे दर लागू होणार आहेत.

Milk Price | mother dairy increased prices all its variant milks rs 2 rupees liter

गेल्या वर्षभरात महागाई प्रचंड वाढली असून कंपनीलाही महागाईचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे दूध उत्पादनावरही (Milk products) परिणाम झाला असून यापूर्वी २०१९ मध्ये दुधाच्या दरांमध्ये वाढ केली होती. सध्या केलेली दरवाढ सर्व प्रकारच्या दूधावर लागू असणार आहे असं कंपनीने म्हटलं आहे. दरम्यान, दिल्ली-एनसीआरमध्ये एक लिटर क्रीम दूध ५५ रुपयांऐवजी ५७ रुपयांना मिळणार आहे. टोन्ड दूधाचे दरही ४५ रुपयांवरून ४७ रुपये झाले आहेत. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे. अमूलकडून जवळपास दीड वर्षानंतर उत्पादनांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल ताजा, अमूल टी-स्पेशल, अमूल स्लिम अँड ट्रिम(Amul Gold, Amul Shakti, Amul Fresh, Amul T-Special, Amul Slim and Trim) यांच्या किमतीत लिटरमागे दोन रुपयांची वाढ झाली आहे. दरवाढीमुळे अमूल गोल्डची किंमत ५८ रुपये प्रति लीटर झाली असून हे नवे दर दिल्ली, एनसीआर, गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह इतर सर्वच राज्यांमध्ये लागू झाले आहेत.

गोकुळकडूनही दूध दरवाढीची घोषणा; जाणून घ्या नवे दर

महाराष्ट्रातील गोकुळ दूध संघाने (Gokul Milk Union) दुधाच्या दरात वाढ करण्यात येत असल्याची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी हसन मुश्रीफही उपस्थित होते. म्हशीच्या दुधाला २ रुपये तर गायीच्या दुधाला १ रुपयांची वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ११ जुलैपासून हे नवे दर लागू होणार आहेत. हसन मुश्रीफ म्हणाले की, दूध खरेदी दरवाढ झाल्यामुळे दूध उत्पादकांना दिलासा मिळणार असून कोल्हापूर जिल्ह्यासह अन्य भागांत दूध विक्री दरातही वाढ करण्यात येणार आहे.

Web Title : Milk Price | mother dairy increased prices all its variant milks rs 2 rupees liter

Petrol Diesel Price Today | इंधन दरवाढ सुरूच; पेट्रोल 34 पैसे तर डिझेल 28 पैशांनी महागले

bollywood News | करीना कपूर खानने पुन्हा दिली GOOD NEWS, तिसर्‍या मुलाचा केला उल्लेख

mumbai corona vaccination | मुंबईत कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्यांना निर्बंधातून मिळणार सवलत ?

Pune Metro। पुणेकरांना लवकरच मेट्रोतून प्रवास करता येणार; सप्टेंबरपर्यंत मेट्रोची कामे गतीने वाढवण्याचा प्रयत्न, महामेट्रोची माहिती

Tags: Amul FreshAmul GoldAmul ShaktiAmul Slim and TrimAmul T-SpecialCoronadelhiFoodgrainsfuel price hikegujaratMaharashtraMother DairyNCRvariant milkWest Bengalअन्नधान्यइंधन दरवाढएनसीआरकोरोनागुजरातदिल्लीपश्चिम बंगालमदर डेअरीमहाराष्ट्र
Previous Post

जर तुमच्याकडे आहे SBI चे ‘हे’ खाते तर तुम्हाला फ्रीमध्ये मिळतील 2 लाख रूपये, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ?

Next Post

Rohit Pawar | ‘खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवय’; रोहीत पवारांची फडणवीसांवर टीका

Related Posts

Maharashtra Cabinet Expansion | abdul sattar might not get ministerial birth due to tet scam maharashtra cabinet expansion
ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारचं ठरलंय ! मंत्रिपदासाठी एकच अट अन् मातब्बर नेत्याचा पत्ता कट?

August 8, 2022
Ajit Pawar | ncp leader ajit pawar reaction on shiv sena demand post of opposition leader of legislative council
ताज्या बातम्या

Ajit Pawar | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे ? अजित पवार म्हणाले…

August 8, 2022
Shivsena Chief Uddhav Thackeray | shivsena chief uddhav thackeray targets eknath shinde devendra fadnavis over no expansion of cabinet
ताज्या बातम्या

Shivsena Chief Uddhav Thackeray | ‘महाराष्ट्राची माती मर्दाला जन्म देते आणि गद्दाराला गाडते’, उद्धव ठाकरेंचा घणाघात

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | ashish shelar likely to become bjp state president bjps decision in the wake of the mumbai municipal elections
ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion | चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळात ? भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ‘या’ नेत्याकडे जाण्याची शक्यता

August 8, 2022
Uddhav Thackeray | Shivsena chief uddhav thackeray slams cm eknath shinde group
ताज्या बातम्या

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात; म्हणाले – ‘शिवसेनेच्या नादी लागण्याची हिंमत केली तर…’

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | maharashtra cabinet expansion likely tomorrow
ताज्या बातम्या

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या? 12 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता; शिंदे गटाच्या 4 आमदारांचा समावेश ?

August 8, 2022
Next Post
MLA Rohit pawar elections of societies rohit pawar said i have the responsibility to reduce differences

Rohit Pawar | 'खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवय'; रोहीत पवारांची फडणवीसांवर टीका

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In