• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Maharashtra Temperature | वायव्य भारतात थंडीची लाट ! पुढील 4 दिवसांत महाराष्ट्रातील तापमानात होणार मोठी घट

by Sikandar Shaikh
December 16, 2021
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या, राज्य
0
Maharashtra Temperature | latest weather updates cold wave in india temperature in maharashtra imd report.

file photo

मुंबई :  बहुजननामा ऑनलाइन  – Maharashtra Temperature |  ऐन हिवाळ्याच्या (Winter) दिवसात पावसाने (Rain) हजेरी लावल्याने थंडी (Cold) गायब झाली होती. मात्र, आता हवामानात (Maharashtra Temperature) बदल होत असून मागील दोन आठवड्यात महाराष्ट्रासह देशात सर्वत्र कोरड्या हवामानाची (Maharashtra Temperature) नोंद झाली आहे. डिसेंबर महिन्याचे दोन आठवडे झाले तरी अद्याप अपेक्षित थंडी पडलेली नाही. परंतु आता पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे पंजाबसह वायव्य भारतात (Northwest India) थंडीची लाट (Cold wave) आली आहे. पुढील चार ते पाच दिवसांत वायव्य भारतात थंडीची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना हवामान खात्याने (IMD) इशारा जारी केला आहे.

 

मागील काही दिवसांपासून देशातून थंडी गायब झाल्यानंतर, पंजाबसह (Punjab) मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) आणि बहुतांश गुजरातमध्ये (Gujarat) पुन्हा थंडी जाणवण्यास सुरुवात झाली आहे. पुढील चार ते पाच दिवसात या ठिकाणी किमान तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअस घट होणार आहे. याचा परिणाम महाराष्ट्रात (Maharashtra Temperature) जाणवणार आहे. या काळात महाराष्ट्रात देखील 2 ते 3 अंश सेल्सिअस तापमानाची घट होण्याची शक्यता आहे.

 

 

येत्या 4-5 दिवसांत वायव्य व लगतच्या मध्य भारत व गुजरात राज्याच्या बहुतेक भागांत किमान तापमानात 2-4° घसरण व काही ठिकाणी थंडीची/तीव्र थंडीची लाट शक्यता.

पुढील 4 दिवसांत पूर्व भारत – महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत 2-3° ने घसरण.
– IMD pic.twitter.com/3t8hsnV1mL

— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 16, 2021

 

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

दुसरीकडे विदर्भातील (Vidarbha) तापमानाचा पारा 12 अंशावर पोहचला असून विर्भात थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे विदर्भकरांना गुलाबी थंडीची अनुभुती येत आहे. पुढील काही दिवसांत तापमानाचा पारा आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. मागील दोन आठवड्यात कोरड्या हवामानाची नोंद झाल्यानंतर विदर्भात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे.

 

सध्या पश्चिमेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे जम्मू काश्मिर (Jammu and Kashmir) आणि अफगाणिस्तानच्या (Afghanistan) आसपासच्या परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्याने पुढील दोन दिवसांत जम्मू काश्मीर, लडाख, गिलगीट, बाल्टीस्तान,
मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी हिमवर्षावासह (Snowfall) पावसाची शक्यता आहे. तर उद्या उत्तर पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेशात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
याचा एकत्रित परिणाम म्हणून महाराष्ट्रासह मध्य भारतात तापमानाचा पारा घसरला आहे.

 

Web Title :- Maharashtra Temperature | latest weather updates cold wave in india temperature in maharashtra imd report.

 

Pune Police All Out Combing Operation | पुणे पोलिसांचे ‘ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन’ ! 3213 जणांच्या तपासणीदरम्यान 33 कोयते, 8 तलवारी, चॉपर जप्त; 13 आरोपींना अटक, 38 केसेस दाखल

Malaika Arora | मलाइका अरोरानं काळ्या रंगाच्या वेलवेट ड्रेसमध्ये दिली बोल्ड पोज, फोटोनं सोशल मीडियाचा वाढला पारा..

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होईल मोठी वाढ! केंद्र सरकार 2.18 लाख रुपयांपेक्षा जास्त DA ची थकबाकी देणार

Pune Crime | मित्र पत्नीसोबत ‘मज्जा’ मारायचे अन् पतीला मिळायचं ‘सुख’ आणि मिळायचा ‘आनंद’, पुण्याच्या बारामतीमधील धक्कादायक घटना; जाणून घ्या भयावह स्टोरी

Tags: AfghanistanBaltistanbreakingCentral IndiaCentral Maharashtraclimate changeColdCold WaveDecemberdry weatherGilgitgujaratHaryanahimachal pradeshJammu and Kashmirladakhlatest marathi newslatest Meteorological Departmentlatest news on Meteorological DepartmentMaharashtraMaharashtra TemperatureMeteorological Department latest newsMeteorological Department latest news todayMeteorological Department marathi newsMeteorological Department news today marathiMumbai yesterday Meteorological DepartmentMuzaffarabadNorth PunjabNorthwest Indiapunjabraintoday's Meteorological Department newsVidarbhaWest Uttar Pradeshwinterअफगाणिस्तानउत्तर पंजाबगिलगीटगुजरातजम्मू काश्मिरजम्मू-काश्मीरडिसेंबरतापमान पाराथंडीथंडीची लाटपंजाबपश्चिम उत्तर प्रदेशबाल्टीस्तानमध्य भारतमध्य महाराष्ट्रमहाराष्ट्रमुझफ्फराबादलडाखवायव्य भारतविदर्भहरियाणाहवामान बदलहिमाचल प्रदेशहिवाळा
Previous Post

Pune Police All Out Combing Operation | पुणे पोलिसांचे ‘ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन’ ! 3213 जणांच्या तपासणीदरम्यान 33 कोयते, 8 तलवारी, चॉपर जप्त; 13 आरोपींना अटक, 38 केसेस दाखल

Next Post

Google Chrome User Update | ‘गुगल क्रोम’ केले नसेल अपडेट तर हॅकर्सला पडाल बळी, सरकारने यूजर्सला दिला इशारा

Next Post
Google Chrome User Update | google chrome user update the browser to protect from hackers the government warns the users

Google Chrome User Update | 'गुगल क्रोम' केले नसेल अपडेट तर हॅकर्सला पडाल बळी, सरकारने यूजर्सला दिला इशारा

Rajesh Tope | Maharashtra health minister rajesh tope clears no monkey pox case in maharashtra
ताज्या बातम्या

Rajesh Tope | मंकीपॉक्स आजाराविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

May 25, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन - Rajesh Tope | मागील काही दिवसांपासून जागतिक स्तरावर मंकीपॉक्स आजाराची (Monkey Pox Case) मोठी चर्चा...

Read more
Supriya Sule On Chandrakant Patil | ncp leader and mp supriya sule mocks bjp chandrakant patil on obc reservation in maharashtra

Supriya Sule On Chandrakant Patil | ‘घरी जा आणि स्वयंपाक करा’ ! चंद्रकांत पाटलांच्या उत्तरावर सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर; म्हणाल्या…

May 25, 2022
Galactorrhea Cause Symptoms And Treatment | know the galactorrhea cause symptoms and treatment

Galactorrhea Cause Symptoms And Treatment | विना प्रेग्नंसी दूध येणे ‘या’ आजाराचा असू शकतो संकेत, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | amruta fadnavis shared special photo on the red carpet of cannes film festival 2022

Amruta Fadnavis in Cannes Film Festival 2022 | अमृता फडणवीस कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर; फोटो सोशल मिडियावर शेअर

May 25, 2022
Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

May 25, 2022
Ration Card Rules Changed | ration card rules changed wheat quota cut

Ration Card Rules Changed | रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारकडून रेशनच्या नियमांत बदल; जाणून घ्या

May 25, 2022
Pune Crime | Famous actor's mother surekha suhas jog charged with fraud in Pune! Fake self-accreditation certificates prepared by Jog Education Trust in consultation with education department officials; Know the case

Pune Crime | प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईवर पुण्यात फसवणुकीचा गुन्हा ! शिक्षण विभागातील अधिकार्‍यांशी संगनमत करुन जोग एज्युकेशन ट्रस्टने तयार केली बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे; जाणून घ्या प्रकरण

May 25, 2022
gold silver price today gold silver price in maharashtra 25 may 2022 mumbai pune nagpur nashik

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

May 25, 2022
rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

May 25, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Gopichand Padalkar | bjp MLA gopichand padalkar challenge to anil parab on st worker strike MSRTC.
ताज्या बातम्या

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकरांचं अनिल परबांना आव्हान; म्हणाले – ‘किमान उद्धव ठाकरेंच्या शब्दांचा मान राखा’

January 11, 2022
0

...

Read more

Diabetes च्या रूग्णांचे असे असावे दुपारचे जेवण, ‘या’ वस्तूच्या भाकरीसोबत खा ‘ही’ डाळ

6 days ago

Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

2 days ago

Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

2 days ago

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘अयोध्येचं जाऊ द्या, संजय राऊतांनी मुंबई-महाराष्ट्रात एकटं फिरुन दाखवावं’; नितेश राणेंचा निशाणा

4 days ago

Raj Thackeray Ayodhya Tour Postponed | राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित; स्वत: ट्विटरवरुन दिली माहिती

7 days ago

MNS Chief Raj Thackeray | ‘गदाधारी, भेसळयुक्त हिंदुत्ववाल्यांची बांग बंद होणार’; मनसेचा इशारा

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat