• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Coronavirus : राज्यात आज ‘कोरोना’चे 6281 नवीन रुग्ण, 40 जणांचा मृत्यू

by ajayubhe
February 20, 2021
in मुंबई
0
corona-maharashtra-1

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कालच्या तुलनेत आज नवीन रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी (दि.19) 6 हजार 112 रुग्ण आढळून आले होते. त्यामध्ये आज (शनिवार) थोडी वाढ झाली असून आज गेल्या 24 तासात राज्यात 6 हजार 281 नवीन रुग्णांची भर पडली आहे.

Maharashtra reported 6,281 new COVID-19 cases, 2,567 discharges, and 40 deaths in the last 24 hours, as per State Health Department

Total cases: 20,93,913
Total recoveries: 19,92,530
Active cases: 48,439
Death toll: 51,753 pic.twitter.com/aQ8gOWRq2x

— ANI (@ANI) February 20, 2021

राज्यात आज 40 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत कोरोनाने एकूण 51 हजार 753 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना मृत्यूदर सध्या 2.47 टक्के इतका आहे. आज राज्यात 2 हजार 567 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज पर्यंत राज्यात 19 लाख 92 हजार 530 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.16 एवढे झाले आहे.

आजपर्यंत 1 कोटी 56 लाख 52 हजार 742 प्रयोगशाळा नमुन्यापैकी 20 लाख 93 हजार 913 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 13.38 टक्के आहे. सध्या राज्यात 2 लाख 28 हजार 60 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर 1 हजार 610 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा वाढत आहे. काही दिवसांपूर्वी 30 हजारापर्यंत खाली आलेली अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या आता 48 हजार 439 इतकी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक 9 हजार 217 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत.

Tags: Active PatientsbreakingCorona Infected PatientCoronavirusMaharashtramaharashtra coronavirusmumbaiअ‍ॅक्टिव्ह रुग्णकोरोना बाधित रुग्णमुंबई
Previous Post

…तर इंधनदरवाढ कमी होईल, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सुचवला उपाय

Next Post

इंग्लंडविरुद्धच्या टी- 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

Next Post

इंग्लंडविरुद्धच्या टी- 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

Please login to join discussion
whatsapp-whatsapp
टेक्नोलॉजी

केंद्र सरकारच्या नव्या नियमांमुळे Whatsapp होणार भारतात बंद ?

February 25, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सोशल मीडिया भारतात मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. सोशल मीडिया कंपन्यांनी भारतात येऊन व्यवसाय करावा त्यांचे...

Read more
Takli-Vinchur-Gram-Panchaya

टाकळी विंचुर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदी शिवसेनेच्या अश्विनी जाधव विजयी

February 25, 2021
dhananjay Munde

‘धनंजय मुंडेंनी ‘त्या’ प्रकरणात नेमकी काय सेटलमेंट केली माहीत नाही’

February 25, 2021
fadanvis raj

नाशिकमध्ये भाजप-मनसे युती निश्चित, राज्यातही युती होणार का ?

February 25, 2021

…तर त्यांना अधिक पैसे द्यावे लागतील – नितीन गडकरी

February 25, 2021
Home Remedies

Liver Health : ‘या’ 8 गोष्टी तुमच्या लिव्हरला करतील ‘खराब’, करू नका निष्काळजीपणा

February 25, 2021
biden-model-chrissy

ट्रम्प यांनी Twitter वर ज्या प्रसिद्ध मॉडलला केले होते ब्लॉक, तिला फॉलो करत आहेत जो बायडेन; परंतु आला ट्विस्ट

February 25, 2021
vaccine

महाराष्ट्रातील विदर्भ बनले कोरोना सेंटर; लॉकडाऊन शेवटचा पर्याय ?

February 25, 2021
nilesh-rane-sanjay-raut

‘संजय राऊतांनी पांचट विषय बंद करावेत, आम्ही आमच्या घराला मोदीचं नाव देऊ’ – नीलेश राणे

February 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

टीम इंडियाला ‘नाराज’ करणारा सलामीवीर झाला निवृत्त, आता 300 आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर सोडणार देश

2 days ago

‘ठाकरे सरकारनं थोर महापुरुषांच्या यादीतून संत नामदेव महाराजांचं नाव वगळलं’, चंद्रकांत पाटील म्हणाले…

2 days ago

India-China Face Off : चीनचा कबूलीनामा ! गलवानच्या हिंसक संघर्षात मारले गेले होते ड्रॅगनचे 4 सैनिक

6 days ago

बाबा रामदेव यांचा ‘कोरोनिल’बाबात दावा; WHO म्हणाले – ‘आम्ही असे कोणतेही औषध मंजूर केलेले नाही’

3 days ago

7 जणांची कुर्‍हाडीनं घाव घालून हत्या करणार्‍या शबनमची फाशी पुन्हा एकदा टळली, जाणून घ्या कारण

2 days ago

Satara News : जेलमध्ये परदेशी आरोपींचा नग्न धिंगाणा; पोलिसांनाही केली मारहाण

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat