बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Revenue Department | चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तसेच अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन (Additional Collector Offices at Chimur And Shirdi) करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. (Maharashtra Revenue Department)
या दोन्ही कार्यालयांसाठी प्रत्येकी 6 पदे निर्माण करण्यात येतील. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर, सिंदेवाही, नागभिड, ब्रम्हपुरी हे तालुके चंद्रपूर पासून दूर अंतरावर आहेत. त्याचप्रमाणे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा हरितपट्टा देखील असल्यामुळे चंद्रपूर जिल्हा दोन भागात विभागला गेला आहे. यामुळे जनतेची शासकीय कामासाठी पायपीट होते (Maharashtra Cabinet Decision). तसेच विकास कामांनाही विलंब होतो. त्यामुळे चिमूर येथे हे कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Maharashtra Revenue Department)
अहमदनगर हा जिल्हा राज्यातला क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा जिल्हा असून नागरिकांना महसूलशी संबंधित
सर्व कामांकरिता जिल्हा मुख्यालयी जावे लागते. त्यामुळे शिर्डी येथे देखील अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचा
निर्णय घेण्यात आला.
Web Title : Maharashtra Revenue Department | Additional Collector’s Office at Chimur in Chandrapur District and Shirdi in Ahmednagar District
- Maharashtra Department of Animal Husbandry And Dairying | पशुसंवर्धन विभाग : लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा
- Disabled Welfare Department Maharashtra | दिव्यांग कल्याण विभाग : मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता नागपुर, पुणे, ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यात 16 पुनर्वसनगृह होणार
- Law and judiciary Department. Maharashtra | विधि व न्याय विभाग : पुणे येथे 4 अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये; जलदगती न्यायालयांना देखील मुदतवाढ, 52 पदे निर्माण करण्यास मान्यता
- Rural Development Department Maharashtra | ग्राम विकास विभाग : कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधन वाढविले
- Pune Crime News | अदर पुनावाला यांच्या सेवा भावी संस्थेची कार्यकर्ता असल्याचे सांगुन फसवणूक, कोंढव्यातील महिलेला अटक
- Maharashtra Relief And Rehabilitation Department | महाराष्ट्र राज्य – मदत व पुनर्वसन विभाग : सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 1500 कोटी रुपयांस मंजुरी