बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Department of Animal Husbandry & Dairying | लातूर (Latur District) येथे स्वतंत्र विभागीय पशुरोग निदान प्रयोगशाळा (Animal Disease Diagnostic Laboratory) स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ (Maharashtra Cabinet Meeting) बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. (Maharashtra Department of Animal Husbandry & Dairying )
या प्रयोगशाळेसाठी 2 कोटी 51 लाख रुपये खर्चास देखील मान्यता देण्यात आली. या प्रयोगशाळेसाठी 11 पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
सध्या राज्यामध्ये लातूर विभाग वगळता नागपूर (Nagpur), अकोला (Akola), छत्रपती संभाजी नगर
(Chhatrapati Sambhaji Nagar), नाशिक (Nashik), पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur), चिपळूण (Chiplun)
अशा 7 ठिकाणी विभागीय पशुरोग निदान प्रयोगशाळा आहेत. लातूर विभागामध्ये असलेल्या गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या यांची मोठी संख्या विचारात घेता या विभागासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा असणे गरजेचे होते. सध्या येथील पशुपक्षांमधील रोगांचे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद किंवा पुणे येथे पाठविण्यात येतात. लातूर येथे ही प्रयोगशाळा स्थापन झाल्यास शेतकऱ्यांची गैरसोय दूर होऊन त्यांचे आर्थिक नुकसानही टळणार आहे. (Maharashtra Cabinet Decision)
Web Title : Maharashtra Department of Animal Husbandry & Dairying | Animal Disease Diagnostic Laboratory In Latur
- Disabled Welfare Department Maharashtra | दिव्यांग कल्याण विभाग : मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरिता नागपुर, पुणे, ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यात 16 पुनर्वसनगृह होणार
- Law and judiciary Department. Maharashtra | विधि व न्याय विभाग : पुणे येथे 4 अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये; जलदगती न्यायालयांना देखील मुदतवाढ, 52 पदे निर्माण करण्यास मान्यता
- Rural Development Department Maharashtra | ग्राम विकास विभाग : कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधन वाढविले
- Maharashtra Relief And Rehabilitation Department | महाराष्ट्र राज्य – मदत व पुनर्वसन विभाग : सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 1500 कोटी रुपयांस मंजुरी
- Pune Crime News | येरवडयातील यशवंत नगरमध्ये पती-पत्नीस बेदम मारहाण, चौघांविरूध्द गुन्हा
- Maharashtra Cabinet Decision | पुण्यात 4 अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यात येणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Pune ACB Trap News | येरवडा पोलिस ठाण्यातील ‘खाबुगिरी’ चव्हाट्यावर ! मध्यरात्री लाचखोर हवालदार अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, 3 पोलिसांविरूध्द गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ