बहुजननामा ऑनलाइन – Rural Development Department Maharashtra | कंत्राटी ग्रामसेवकांच्या (Gram Sevak) मानधनात १० हजार रुपये एवढी वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Maharashtra Cabinet Meeting) घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) होते. सध्या या ग्रामसेवकास ६ हजार रुपये दरमहिना मिळतात, आता ते १६ हजार एवढे मिळतील. (Rural Development Department Maharashtra)
राज्यात सध्या २७ हजार ९२१ ग्रामपंचायती असून १८ हजार ६७५ नियमित ग्रामसेवकांची पदे आहेत.
त्यापैकी १७ हजार १०० पदे भरली असून १५७५ पदे रिक्त आहेत.
वर्ष २००० पासून ग्रामसेवकांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतात.
कृषी सेवक, ग्राम सेवक, शिक्षण सेवक यांच्या मानधनात वाढ झाल्यामुळे कंत्राटी ग्राम सेवकांच्या मानधनात
वाढ करण्याचा प्रस्ताव होता (Maharashtra Cabinet Decision). यापूर्वी वर्ष २०१२ मध्ये वाढ करण्यात आली होती. यासाठी १ कोटी ५७ लाख ५० हजार रुपये इतका आर्थिक भार पडेल.
Web Title : Rural Development Department Maharashtra | The salary of contractual village servants has been increased Maharashtra Cabinet Decision
- Maharashtra Relief And Rehabilitation Department | महाराष्ट्र राज्य – मदत व पुनर्वसन विभाग : सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी 1500 कोटी रुपयांस मंजुरी
- Pune Crime News | अदर पुनावाला यांच्या सेवा भावी संस्थेची कार्यकर्ता असल्याचे सांगुन फसवणूक, कोंढव्यातील महिलेला अटक
- Pune Crime News | येरवडयातील यशवंत नगरमध्ये पती-पत्नीस बेदम मारहाण, चौघांविरूध्द गुन्हा
- Maharashtra Cabinet Decision | पुण्यात 4 अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्यात येणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Pune Crime News | पोलिस चौकीतच पीएसआयची कॉलर पकडून केली मारहाण; कात्रज पोलीस चौकीतील घटना
- ACB Trap News | वन विभागातील क्लास – 1 महिला अधिकार्यासह वाहन चालक 60 हजाराच्या लाच प्रकरणी अॅन्टी करप्शनच्या ‘रडार’वर