• Latest
Maharashtra Politics News | ncp maharashtra president race jayant patil ajit pawar chagan bhujabal

Maharashtra Politics News | राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन रस्सीखेच, पाच नावांची चर्चा; ओबीसी नेत्याला प्रदेशाध्यक्ष करण्याची भुजबळांची मागणी

June 22, 2023
Urine Colour And Its Meaning

Urine Colour And Its Meaning | तुमचा लघवीचा रंग ठरवतो तुमचं आरोग्य, लघवीच्या कलरवरून ओळखू शकता ‘हे’ आजार…

December 2, 2023
Health Tips

Plum Benefits | आलू बुखारा आहे आरोग्यासाठी वरदान, जाणून घ्या याचे 5 जबरदस्त फायदे…!

December 2, 2023
Sushma Andhare

Pune Drug Case | ससून ड्रग रॅकेट : सुषमा अंधारेंना नाशिकहून निनावी पत्र; ललित पाटील प्रकरणाच्या धक्कादायक माहितीचा दावा

December 2, 2023
Cheating Case

Pune Crime News | पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने 21 लाखांची फसवणूक

December 2, 2023
Extortion Case

Pune Crime News | गणेशोत्सवात दोन लाख वर्गणी दिली नाही, मेट्रोच्या ठेकेदार कंपनीतील अधिकाऱ्याला फावड्याने मारहाण

December 1, 2023
Prostitute Racket

Pune Pimpri Crime News | दिघीत लॉजमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, दोघांना अटक

December 1, 2023
FIR

Pune Crime News | कमी रकमेच्या वीजबिलासाठी परस्पर वीजमीटर बदलले, दोन तोतया कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

December 1, 2023
ACB Trap News | 60 हजार रुपये लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कर्यालयातील दोन भूमापक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

ACB Trap News | एक लाखाची लाच घेताना ग्रामसेवक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

December 1, 2023
IPS Ritesh Kumar

Pune Police MPDA Action | लोणी काळभोर परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 63 वी स्थानबध्दतेची कारवाई

December 1, 2023
Firing Case

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड शहरात बनावट ‘पॅराशूट’ तेलाची विक्री, व्यवसायिकावर गुन्हा

December 1, 2023
How To Cure Motion Sickness

Motion Sickness Remedies | तुम्हाला सुद्धा प्रवासादरम्यान नेहमी मळमळ आणि उलटीचा त्रास होतो? घाबरू नका पुढील उपाय करा..

December 1, 2023
Cracked Heels Remedies

Cracked Heels Remedies | टाचांना खूप भेगा पडल्या? मऊ मुलायम टाचांसाठी करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

December 1, 2023
Saturday, December 2, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Maharashtra Politics News | राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन रस्सीखेच, पाच नावांची चर्चा; ओबीसी नेत्याला प्रदेशाध्यक्ष करण्याची भुजबळांची मागणी

in ताज्या बातम्या, राजकीय, राष्ट्रीय
0
Maharashtra Politics News | ncp maharashtra president race jayant patil ajit pawar chagan bhujabal

File Photo

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधी पक्षनेते पदावर पाहिजे तसं काम करत नसल्याची चर्चा अनेक नेत्याकडून ऐकायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते (Opposition Leader) पद सोडण्याची माझी तयारी आहे. मला संघटनामध्ये कोणतीही जबाबदारी घ्यावी अशी मागणी काल शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत केली होती. (Maharashtra Politics News) राष्ट्रवादीच्या (NCP) 25 व्या रौप्य महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. अजित पवार यांना विरोधी पक्षनेते पदावर रस नाही. एनसीपी पक्षात प्रदेश अध्यक्ष कोण होणार यावर सध्या पक्षात घमासान पाहायला मिळत आहे.

एनसीपी पक्षात प्रदेश अध्यक्ष बदलण्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. जयंत पाटील (Jayant Patil) यांना बदलवून काँग्रेस (Congress) पक्षाच्या फॉम्युला अनुसार अध्यक्ष व्हायला पाहिजे अशी भूमिका एनसीपी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मांडली आहे. (Maharashtra Politics News) विरोधी पक्षनेता मराठा असेल तर प्रदेश अध्यक्ष ओबीसी (OBC) असला पाहिजे अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे. भुजबळ यांनी थेट ओबीसी नेत्यांची नावे सांगितली.

ओबीसीमध्ये सर्वप्रथम जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad), धनंजय मुंडे (Dhananjay Munde),
सुनील तटकरे (Sunil Tatkare), आणि शेवटी अनुभवी अध्यक्ष हवा असेल तर स्वत: भुजबळ तयार आहे असे
मत व्यक्त केले. भुजबळ यांनी भाजप (BJP) काँग्रेस पक्षात ओबीसी नेते असल्याचा दाखला त्यांनी दिला. जयंत पाटील यांनी 5 वर्ष 1 महिना अध्यक्ष पद सांभाळत आहे, तर मला 4 महिनेच अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली होती, मला जबाबदारी दिली तर मी स्वीकारेल असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : Maharashtra Politics News | ncp maharashtra president race jayant patil ajit pawar chagan bhujabal

  • Maharashtra Politics News | ‘महाविकास आघाडी म्हणजे कावळा, घुबड आणि सरड्याची अभद्र युती’, भाजपचा घणाघात (व्हिडिओ)
  • Devendra Fadnavis | ‘अशा गोष्टी कधीकधी होतात पण…’ उदयनराजे-शिवेंद्रराजेंच्या वादावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले (व्हिडीओ)
  • NCP MP Supriya Sule | ‘विरोधी पक्षनेते पदावरुन मुक्त करा’ अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या -‘माझ्या भावाच्या…’ (व्हिडिओ)
Tags: Ajit PawarBJPChhagan BhujbalCongressDhananjay MundeJayant PatilJitendra Awadmaharashtra politics newsNCPnewsNews BreakingNews GoogleNews Google IndiaNews Headlines For Todaynews indiaNews Latest IndiaNews Maharashtranews marathiNews Of The DayOBCopposition leadersharad pawarSunil Tatkareअजित पवारएनसीपीओबीसीकाँग्रेसछगन भुजबळजयंत पाटीलजितेंद्र आव्हाडधनंजय मुंडेभाजपमहाराष्ट्र राजकारणमहाराष्ट्र राजकीय बातम्यामहाराष्ट्रतील राजकारण मराठी बातम्यामुंबईराजकारण मराठी बातम्याराजकीय बातम्याराजकीय मराठी बातम्याविरोधी पक्षनेतेविरोधी पक्षनेते अजित पवारशरद पवारसुनील तटकरे
Previous Post

Maharashtra Politics News | ‘महाविकास आघाडी म्हणजे कावळा, घुबड आणि सरड्याची अभद्र युती’, भाजपचा घणाघात (व्हिडिओ)

Next Post

Pravin Darekar | उद्धव ठाकरेंनी मुंबईला 25 वर्ष लुटले, प्रवीण दरेकरांचा ठाकरेंवर आरोप (व्हिडिओ)

Related Posts

Urine Colour And Its Meaning
आरोग्य

Urine Colour And Its Meaning | तुमचा लघवीचा रंग ठरवतो तुमचं आरोग्य, लघवीच्या कलरवरून ओळखू शकता ‘हे’ आजार…

December 2, 2023
Health Tips
आरोग्य

Plum Benefits | आलू बुखारा आहे आरोग्यासाठी वरदान, जाणून घ्या याचे 5 जबरदस्त फायदे…!

December 2, 2023
Sushma Andhare
ताज्या बातम्या

Pune Drug Case | ससून ड्रग रॅकेट : सुषमा अंधारेंना नाशिकहून निनावी पत्र; ललित पाटील प्रकरणाच्या धक्कादायक माहितीचा दावा

December 2, 2023
Cheating Case
क्राईम

Pune Crime News | पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने 21 लाखांची फसवणूक

December 2, 2023
Extortion Case
क्राईम

Pune Crime News | गणेशोत्सवात दोन लाख वर्गणी दिली नाही, मेट्रोच्या ठेकेदार कंपनीतील अधिकाऱ्याला फावड्याने मारहाण

December 1, 2023
Prostitute Racket
क्राईम

Pune Pimpri Crime News | दिघीत लॉजमधील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, दोघांना अटक

December 1, 2023
Next Post
Pravin Darekar | uddhav thackeray looted mumbai for 25 years comments praveen darekar

Pravin Darekar | उद्धव ठाकरेंनी मुंबईला 25 वर्ष लुटले, प्रवीण दरेकरांचा ठाकरेंवर आरोप (व्हिडिओ)

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In