सांगली : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Policemen Death During Swimming | पार्टी केल्यानंतर पोहण्यासाठी गेलेल्या पोलिसाचा शेततळयात बुडून मृत्यू झाला आहे. पाण्यात दम लागल्यामुळे ते बुडाले असावेत असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान, या घटनेनंतर सांगली पोलिस दलामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. (Maharashtra Policemen Death During Swimming)
सांगली पोलिस (Sangli Police News) मुख्यालयातील मोटार परिवहन विभागात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तिम्बती आवळे यांचा मृत्यू झाला आहे (ASI Death Sangli). यामुळे सांगली पोलिस दलावर शोककळा पसरली आहे.
मंगळवारी भोसे येथे सांगलीच्या होमगार्ड चालकांची परिक्षा होती. त्यासाठी एएसआय तिम्बती आवळे आणि त्यांच्या इतर सहकार्यांची तेथे नियुक्ती करण्यात आली होती. परिक्षा झाल्यानंतर तिम्बती आवळे आणि त्यांचे सहकारी विनायक कांबळे हे घरी पार्टीसाठी गेले होते. पार्टीनंतर दोघे शेततळयात स्विमींगसाठी गेले. पोहताना तिम्बती आवळे यांचा बुडून मृत्यू झाला आहे. दम लागल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (Sangli Crime News)
Web Title : Maharashtra Policemen Death During Swimming | A policeman who went swimming after a party drowned
- ACB Trap News | शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ ! 75 हजाराची लाच चेकने घेणार्या मुख्याध्यापकाला अटक; शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष, हेडमास्तर अन् लिपीक अॅन्टी करप्शनच्या ‘रडार’वर
- Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लष्कर पोलिस स्टेशन – बँकेच्या कॅशियरच्या नावाने बँकेत केली फसवणूक
- Three Policemen Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलिस तडकाफडकी निलंबीत, जाणून घ्या प्रकरण
- Maharashtra School Education Department News | शालेय शिक्षण विभाग : तब्बल 13 वर्षानंतर इयत्ता 5 वी, 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीत वाढ
- Social Justice & Special Assistance Department Maharashtra | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा; सर्व अभिमत विद्यापीठे, खाजगी महाविद्यालयांना लागू