पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Police Transfers – DySP / ACP | राज्य पोलिस दलातील पोलिस उप अधीक्षक Deputy Superintendent Of Police (DySP) / सहाय्यक पोलिस आयुक्त
Assistant Commissioner of Police (ACP) दर्जाच्या तब्बल 119 अधिकार्यांच्या सोमवारी रात्री गृह विभागाने
बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये पुणे ग्रामीण पोलिस दलातील 3 पोलिस उप विभागीय अधिकार्यांचा समावेश आहे.
बदली झालेल्या पोलिस अधिकार्याचे नाव आणि कोठुन कोठे बदली झाली हे पुढील प्रमाणे आहे. (Maharashtra Police Transfers – DySP / ACP)
1. मंदार मल्लिकार्जुन जवळे Mandar Mallikarjun Jawale (उप विभागीय पोलिस अधिकारी, जुन्नर उपविभाग,
पुणे ग्रामीण ते सहाय्यक पोलिस आयुक्त, ठाणे शहर – Thane City Police)
2. राहुल रावसाहेब धस Rahul Raosaheb Dhas (उप विभागीय पोलिस अधिकारी, दौंड उपविभाग, पुणे ग्रामीण
ते फलटण उपविभाग, सातारा – Satara Police)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
3. धनंजय हरिदास पाटील Dhananjay Haridas Patil (उप विभागीय पोलिस अधिकारी, भोर उपविभाग,
पुणे ग्रामीण ते ACP, नागपूर शहर Nagpur City Police)
Web Title :| Sub Divisional Officer of Police Junnar Mandar Jawale, SDPO Rahul Dhas of Daund and SDPO Dhananjay Patil of Bhor have been transferred from the Pune Rural Police force
- पुण्यातील सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे, एसीपी पौर्णिमा तावरे, एसीपी, बजरंग देसाई, एसीपी किशोर जाधव, एसीपी विजय चौधरी यांची बदली
- Suraj Gurav Transfer | पुणे अॅन्टी करप्शन विभागातील अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव यांची बदली
- Ajit Pawar | ‘तू स्टँप पेपर आण, मी लिहून देतो’, ‘त्या’ प्रश्नावर अजित पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका (व्हिडिओ)