पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Suraj Gurav Transfer | राज्याच्या गृह विभागाने सोमवारी रात्री उशिरा राज्यातील
तब्बल 119 पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत.
त्यामध्ये पुणे परिक्षेत्राचे अॅन्टी करप्शनचे अप्पर पोलिस अधीक्षक सुरज पांडुरंग गुरव यांचा देखील समावेश आहे.
त्यांची आता नांदेड येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव यांनी पुणे अॅन्टी करप्शनमध्ये अनेक धडाकेबाज कारवाया केलेल्या आहेत.
यापुर्वी सुरज गुरव हे कोल्हापूर येथे उप विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.
आता गुरव यांची नांदेड येथे बदली झाली आहे. (Suraj Gurav Transfer)
Web Title : Suraj Gurav Transfer | Transfer of Upper Superintendent of Police Suraj Gurav in Pune Anti-Corruption Department
- Maharashtra Police Transfers – DySP / ACP | पिंपरी-चिंचवडमधील सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, ACP प्रेरणा कट्टे आणि ACP श्रीकांत डिसले यांची बदली
- Maharashtra DySP / ACP Transfers | राज्यातील 119 पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या ! पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण, पुणे एसीबीमधील अधिकार्यांचा समावेश
- Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन – कॉलेजचा मित्र घरी सोडायला आल्याने दुसर्या मित्राने केला विनयभंग; आक्षेपार्ह फोटो टाकून केली बदनामी
- ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 2 लाखाच्या लाच प्रकरणी महानगरपालिकेतील बडा अधिकारी अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
- Vision Cup Under-15 Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद १५ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा; व्हिजन लायन्स् संघाला विजेतेपद !!
- Jayant Patil ED Inquiry | ‘2024 नंतर ईडी कार्यालयात कोणाला पाठवायचे, याद्या तयार करायला घेतल्या’, जयंत पाटलांच्या ईडी चौकशीवरुन ठाकरे गटाचा इशारा