मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra Police | राज्य पोलीस सेवेत सरळसेवेने रुजू झालेल्या परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक (DYSP), सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP) नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पोलीस उप अधीक्षक, सहायक पोलीस आयुक्तांच्या नियुक्त्यांचे आदेश गृहविभागाने (Home Department) बुधवारी (दि.10) काढले आहेत. (Maharashtra Police)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलीस अधिकाऱ्याचे (Maharashtra Police) नाव त्यापुढे नियुक्तीचे ठिकाण
1. सुहास त्र्यंबक शिंदे – उपविभागीय पोलीस अधिकारी, सिरोंचा उपविभाग, जि. गडचिरोली
2. नितीन भागवत गणापुरे – उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड उपविभाग, जि. गडचिरोली
3. बाबुराव बिरा दडस – उपविभागीय पोलीस अधिकारी, हेंडरी उपविभाग, जि. गडचिरोली
4. सुदर्शन साईदास राठोड – पोलीस उप अधीक्षक (अभियान), गडचिरोली
5. सुजीतकुमार आण्णा क्षीरसागर – उपविभागीय पोलीस अधिकारी, जिमलगट्टा उपविभाग, जि. गडचिरोली
6. पूजा बाळासाहेब गायकवाड – उपविभागीय पोलीस अधिकारी, नागपूर ग्रामीण उपविभाग, नागपूर (ग्रामीण)
7. मयूर सिद्राम भुजबळ – उपविभागीय पोलीस अधिकारी, पेंढरी उपविभाग, जि. गडचिरोली
8. संकेत नथुराम देवळेकर – उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी उपविभाग, जि. गोंदिया
9. साहील उमाकांत झरकर – उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा उपविभाग, जि. गडचिरोली
10. राहुल बाळू आवारे – उपविभागीय पोलीस अधिकारी, एटापल्ली उपविभाग, जि. गडचिरोली .
web title : maharashtra police appointment of ten dysp acp in maharashtra police.