मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra IPS Officer Transfer | महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या सोमवारी (दि.1 जानेवारी) बदली आणि पदस्थापनेचे आदेश महाराष्ट्र शासनाकडून काढण्यात आले आहेत. राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशाने शासनाचे सह सचिव व्यंकटेश भट (Joint Secretary Venkatesh Bhat) यांनी याबाबचे आदेश काढले आहेत. (Maharashtra IPS Officer Transfer)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बदली करण्यात आलेल्या (Maharashtra IPS Officer Transfer) पोलीस अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात कोठून कोठे
1. श्रवण दत्त IPS Shravan Dutt (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक, नंदूरबार SP Nandurbar)
2. पी. आर. पाटील IPS PR Patil (पोलीस अधीक्षक नंदूरबार ते पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे (CID Pune)
3. अविनाश एम बरगळ IPS Avinash M Bargal (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती (CID Amravati)
4. बच्चन सिंग IPS Bachchan Singh (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक, अकोला SP Akola)
5. चेतना शेखर तिडके Chetna Shekhar Tidke (पोलीस उपायुक्त, नागपूर शहर (DCP Nagpur City) ते अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई (Addl SP Ambajogai)
पोलीस अधीक्षक अकोला संदीप घुगे (IPS Sandeep Ghuge) यांची बदली करण्यात असून त्याच्या बदलीने पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येतील. तसेच अपर पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई पंकज कुमावत (IPS Pankaj Kumawat) यांच्या पदोन्नतीने सुधारित पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.
- Pune Pimpri Chinchwad Crime News | ते होते 13 वर्ष पोलीस पाटील, आता पुढे आले त्यांना तीन अपत्य; शासनाची फसवणुक केल्याने निलंबित
- Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, चार जणांविरुद्ध FIR
- Pune Pimpri Chinchwad Crime News | इंन्स्टाग्रामवर ओळख वाढवून तरुणीवर बलात्कार, पुण्यातील घटना
- Pune Pimpri Chinchwad Crime News | थर्टी फस्टची पार्टी जीवावर बेतली, मावळ तालुक्यात नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
- Diet For Thyroid | तुम्हाला थायरॉइडची समस्या असेल तर कधीही खाऊ नका हे 5 प्रकारचे पदार्थ, आजपासूनच त्यांच्यापासून राहा दूर…
- Benefits Of Ginger In Winter | हिवाळ्यात अशा प्रकारे आले खाल्लास हे आजार राहतील दूर, जाणून घ्या फायदे…