पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Maharashtra HSC Result 2023 | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल गुरूवार दि. 25 मे 2023 रोजी दुपारी 2 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. (Maharashtra HSC Result 2023)
याबाबत राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी माहिती दिली आहे.
Web Title : Maharashtra HSC Result 2023 | Class 12 Exam Result Date Announced
- Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : स्वारगेट पोलिस स्टेशन – एका दिवसात फारकत घेऊन देण्याचे आमिष दाखवून महिलेशी शारीरीक संबंध; 5 वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार
- Pune Crime News | विश्रांतवाडी ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षांची गळफास घेऊन आत्महत्या
- Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : विश्रांतवाडी पोलिस स्टेशन – लष्कराच्या परीक्षेत बसविले डमी उमेदवार; तिघांना अटक
- Avinash Bhosale | बिल्डर अविनाश भोसलेंच्या अडचणीत वाढ! मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा देण्यास नकार
- Symbolic Helmet Day In Pune | पुण्यात उद्या ‘लाक्षणिक हेल्मेट दिवस’; वाहतूक पोलीस कारवाई, जनजागृती करणार
- Maharashtra Police Transfers- PC To PSI Promotion | राज्यातील 385 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती ! पुणे शहरातील 31, पिंपरीमधील 12, पुणे ग्रामीणमधील 3 तर पुणे लोहमार्गमधील 6 जणांचा समावेश; जाणून घ्या नावे
- News Police Stations In Pune | सिंहगड रोड, भारती विद्यापीठ, हडपसर, लोणी काळभोर, लोणीकंद, चंदनगर आणि चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे लवकरच विभाजन !