मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Budget 2023 | शिंदे-फडणवीस सरकारनं आपला पहिला अर्थसंकल्प आज सादर केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Finance Minister Devendra Fadnavis) यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Maharashtra Budget 2023) राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पातून धनगर समाजाला (Dhangar Community) मोठा दिलासा देण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
धनगर समाजाला 1000 कोटी रुपये
– महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार
– 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार
– 22 योजनांचे एकत्रिकरण, मंत्रिमंडळ शक्तीप्रदत्त समिती मार्फत अंमलबजावणी
– महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार
– 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार
– अहमदनगर येथे मुख्यालय असणार
– राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत (Raje Yashwantrao Holkar in Mahamesh Yojana) मेंढीपालनासाठी भरीव निधी
Web Title : Maharashtra Budget 2023 | Big announcement for Dhangar community! 1000 crore rupees to the society, 10 thousand crore rupees interest free loan
हे देखील वाचा :
Satara Crime News | साताऱ्यातील मटकाकिंग समीर कच्छी याच्यासह त्याच्या 46 साथीदारांवर ‘मोक्का’