मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Maharashtra Budget 2023 | राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Finance Minister Devendra Fadnavis) यांनी राज्याचा अर्थसंकल्प आज सादर केला. या अर्थसंकल्पात सामन्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत (Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana) उपचारांची आर्थिक मर्यादा वाढवण्यात आली असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत आता ५ लाखांपर्यंत उपचार करता येणार…#MahaBudget2023 pic.twitter.com/Ep6S62b1hb
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 9, 2023
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार
– महात्मा ज्योतिराव फुले जना आरोग्य योजनेत विमा संरक्षण 1.50 लाखांहून 5 लाख रुपये
– त्यामुळे आता 5 लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार
– नवीन 200 रुग्णालयांचा यात समावेश करणार
– मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ 2.50 लाखांहून 4 लाखांपर्यंत
– राज्यभरात 700 स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : Maharashtra Budget 2023 | Big relief for the common man from the budget, now the limit of Mahatma Phule Jan Arogya Yojana is 5 lakhs
हे देखील वाचा :