• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

कोल्हापूर अर्बन बँकेची 1.5 कोटीची फसवणूक, तिघांविरूध्द FIR

by sajda
January 28, 2021
in ताज्या बातम्या
0
Pune

Pune

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोल्हापूर येथील अर्बन बॅंक शाखा गांधीनगर याची दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. उद्योग उभारणे व मशिनरी खरेदीची बोगस कोटेशन सादर करून. (Urban Bank fraud)दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  बाळासो चंद्राप्पा पाटील, आनंदा बाळासो पाटील ( गोकुळ शिरगाव ता. करवीर ) व भरत कुमार जैन प्रोप्रा. मे. भाग्यलक्ष्मी इंडस्ट्रिज (रा.पेंनाई इंडस्ट्रियल इस्टेट, बेंगलोर कर्नाटक ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, संशयित बाळासो पाटील व आनंदा पाटील यांचा गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्ये कारखाना आहे. या कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी त्यांनी कोल्हापूर अर्बन बॅंकेच्या गांधीनगर शाखेकडे कर्जाचा प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावामध्ये उद्योगाचे विस्तारीकरण करण्यासाठी नवीन सीएनसी व व्हीसीएमसी मशिनची आवश्‍यकता असून, सदर मशिनचे कोटेशन भरत कुमार जैन यांचेकडून घेऊन ते एप्रिल २०१९ मध्ये बॅंकेला सादर केले होते. त्यावर बॅंकेने मशिनरी खरेदी करण्यासाठी संशयितांना दीड कोटी रुपयांचे कर्ज दिले होते, परंतु सदर कर्जाच्या रकमेचा विनियोग मशिनरी खरेदी करण्यासाठी न करता वैयक्तिक कारणासाठी करीत पैशाचा गैरवापर केल्याचे त्या बॅंकेच्या एका अधिकाऱ्याच्या लक्षात आले.

तसेच बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व शाखाधिकारी गौरव पाटील यांनी चौकशी केली असता कोटेशनप्रमाणे कोणतीही नवी मशिनरी त्यांच्या उद्योगाच्या ठिकाणी आढळून आली नाही. यावरून जमा केलेली कोटेशन्स खोटी व बनावट असल्याचे पुढे आले. यामध्ये भरतकुमार जैन यांचाही सहभाग असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणावरून शाखाधिकारी गौरव विजय पाटील यांनी बाळासो पाटील, आनंदा पाटील व भरतकुमार जैन या तिघांविरोधात गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यांमध्ये  यांनी तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण करत आहेत.

Tags: 1.5 कोटीची फसवणूकFIRUrban Bank fraudकोल्हापूर अर्बन बँक
Previous Post

Pune News : जादा परताव्याच्या बहाण्यानं 15 लाखांची फसवणूक

Next Post

दुर्देवी ! ओढणीच्या झोपाळ्याला गळफास लागून बालिकेचा मृत्यू

Next Post
Girl dies

दुर्देवी ! ओढणीच्या झोपाळ्याला गळफास लागून बालिकेचा मृत्यू

T-20
क्रिडा

टी-20 मध्येही वाढणार इंग्लंडचे टेन्शन, गेल्या 5 सामन्यात भारताचे वर्चस्व कायम

March 8, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा 3-1 ने पराभव करून जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश...

Read more
dipak-keserkar

‘मंत्रिपदासाठी मी लाचार होणार नाही’ : दीपक केसरकर

March 8, 2021
rape

तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेवर उपनिरीक्षकाचा 3 दिवस बलात्कार

March 8, 2021
LPG

शिरुर तालुक्यातील अवैध गँस व्यवसायिकांवर कारवाई करा : तहसीलदार लैला शेख

March 8, 2021
Karnataka Water Resources Minister Ramesh Jarkiholi

कर्नाटकातील ‘सेक्स फॉर जॉब’ प्रकरण नव्या वळणावर, भाजप नेते जारकीहोळी विऱोधातील तक्रार मागे; कुमारस्वामी आले मदतीला धावून

March 8, 2021
pune news swargate police arrested a man

नागपूर : पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न करणारा निघाला कुख्यात गुंड

March 8, 2021
mahashivratri-2021

Mahashivratri 2021 : विवाहात असेल बाधा किंवा एखादा जुना रोग, जाणून घ्या महादेवाच्या कोणत्या मंत्राने दूर होईल समस्या

March 8, 2021
corona

महाराष्ट्रात अचानक का वाढला ‘कोरोना’ ? केंद्रीय तज्ज्ञ समितीने सांगितली ‘ही’ प्रमुख कारणे

March 8, 2021
olivier

राफेल बनवणाऱ्या कंपनीचे मालक ओलिवियर यांचा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मृत्यू !

March 8, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Pune
ताज्या बातम्या

कोल्हापूर अर्बन बँकेची 1.5 कोटीची फसवणूक, तिघांविरूध्द FIR

January 28, 2021
0

...

Read more

Jio ग्राहकांसाठी खुषखबर ! एकदाच रिचार्ज करा अन् वर्षभर मिळवा अनलिमिटेड सुविधा

2 days ago

गेल्या २२ वर्षांपासून शरद पवारांचं रक्षक करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

5 days ago

Sangli News : अंगावर टेम्पो घालून पुतण्यानेच केला चुलत्याचा खून

3 days ago

पॉलिसी धारकांसाठी महत्वाची बातमी ! सरकारने बनवले विम्याशी संबंधित नवीन नियम, ग्राहकांना मिळेल सुविधा, जाणून घ्या

4 days ago

‘या’ पक्षानं मोदी – शहांसोबत कॉंग्रेसचं टेन्शन वाढवलं, होम ग्राऊंड असलेल्या गुजरातमध्येच दिली जोरदार धडक

5 days ago

Pune : शहर आणि जिल्ह्यातील डॉक्टरांना ब्लॅकमेल करत खंडणी उकळणाऱ्या सराईत महिलेसह दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat